ग्राहकांनो..टेन्शन घेऊच नका! आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, 24 कॅरेटचे दर वाचून खुश व्हाल

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं.

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:58 PM • 09 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं समोर आलं. अशातच आज गुंतवणूकदार आणि ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. कारण मागील आठवड्याच्या तुलनेत आज 9 जून 2025 रोजी सोन्याचे दर 1600 रुपयांनी घसरले आहेत.

हे वाचलं का?

राजधानी दिल्लीसह मुंबई शहरात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89700 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आज चांदीचे दर 200 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 1,06,900 रुपयांवर पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे ही वाचा >> दोन लोकल जवळून क्रॉस झाल्या आणि... CSMT-कर्जत लोकलमध्ये काय घडलं, रेल्वेने सविस्तर सांगितलं

नाशिक 

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97720 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89580 रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे ही वाचा >> लोणावळ्यात तरुणांनी भुशी डॅमचं कुंपण ओलांडलं, धपा धप मारल्या उड्या अन् नंतर गटांगळ्या खात...

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97690 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89550 रुपयांवर पोहोचले आहेत.

    follow whatsapp