भर पावसाळ्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटलाय घाम! सोन्याचे आजचे भाव वाचून तुम्हालाही धक्काच बसेल

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.

Today Gold Rate In Maharashtra

Today Gold Rate In Maharashtra

मुंबई तक

• 02:59 PM • 11 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज बुधवारी 11 जून 2025 रोजी भारतात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9855 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 9035 रुपयांवर पोहोचले आहेत. सतत वाढणारी महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांनी सोन्याची गुंतवणूक विचारपूर्वक करावी, असा सल्ला एक्सपर्ट देत आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98430 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90230 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्येही 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> आधी मिठी मारतो नंतर Kiss करतो.. सीरियल किसरचा धुमाकूळ, महिलांमध्ये प्रचंड भीती!

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्येही 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp