Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या 24 आणि 22 कॅरेटच्या दरात उलथापालथ झाल्याने सामान्य खरेदीदार आणि गुंतवणूकदारांपुढे खरेदीबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत. तर राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97460 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89350 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97340 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 88230 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> 22 गाड्या फोडल्या, म्हणाले 'आम्ही इथले भाई'... पोरांचा प्रताप, आई-वडिलांवर गुन्हे
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> साई संस्थानातील कर्मचाऱ्याने दक्षिणा पेटीतील 'एवढी' रक्कम केली लंपास, असा झाला भांडाफोड
कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97310 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 89200 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
