Maharashtra SSC Result 2025/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावी 2025 ऑनलाइन निकाल (Maharashtra SSC result 2021) हा नुकताच जाहीर झाला आहे. सकाळी 11 वाजेच्या सुमारास बोर्डाने पत्रकार परिषद घेत संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा दहावीचा राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. आता दहावीचा ऑनलाइन निकाल हा आज (13 मे) रोजी दुपारी 1 वाजेपासून जाहीर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
'या' वेबसाइट्सवर पाहता येईल दहावीचा निकाल
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://www.indiatoday.in/education-today/results
- https://www.aajtak.in/education/board-exam-results
विभागनिहाय निकाल
- कोकण – 99.82%
- कोल्हापूर – 96.78%
- मुंबई – 95.84%
- संभाजीनगर – 92.82%
- अमरावती – 92.95%
- पुणे – 94.81%
- नाशिक – 93.04%
- नागपूर – 90.78%
- लातूर – 92.77%
महाराष्ट्र दहावी निकाल 2025 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने SSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर.
SSC Result 2025 – नेमका निकाल कसा पाहाल?
ADVERTISEMENT
