इंजिनिअर तरुणीनं आता गार्डसोबत केला कांड! बकरीवाला, Food डिलिव्हरी, भेळपुरीवाला..कोणालाच सोडलं नाही!

Engineer Girl Latest Viral Video :  कारमधून प्रवास करून भर रस्त्यात बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आलीय. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Software Engineer Girl Viral Video

Software Engineer Girl Viral Video

मुंबई तक

• 07:27 PM • 18 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडला धक्कादायक प्रकार!

point

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने गार्डसोबत असं काही केलं...

point

धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल

Engineer Girl Latest Viral Video :  कारमधून प्रवास करून भर रस्त्यात बकऱ्या चारणाऱ्या वृद्धासोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आलीय. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राजस्थान, किल्ले आणि रहस्यमय कुलधारासारखं ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक येतात. पण यावेळी सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने एक असा व्हिडीओ शूट केला, ज्यामुळे जैसलमेरची बदनामी झाली आहे.

हे वाचलं का?

वृद्धासोबत अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल

सुरुवातीच्या एका व्हायरल व्हिडीओत समोर आलं होतं की, एक तरुणी बकऱ्या चरायला घेऊन जाणाऱ्या वृद्धासोबत अश्लील चाळे करत होती. याचदरम्यान, वृद्धानेही या तरुणीला प्रतिसाद दिल्याचं व्हिडीओतून समोर आलं होतं. व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तरुणीवर कारवाई केली.

हे ही वाचा >> शिवराज दिवटे मारहाणप्रकरणात 'बीड बंद'ची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

कुलधरामध्ये गार्डसमोर अश्लील ऑफर

जैसलमेरच्या हॉन्टेड प्लेस कुलधरामध्ये तरुणी तिच्या प्रियकरासोबत पोहोचली. ही तरुणी एका गार्डला ऑफर देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण त्या गार्डने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर गुपचूप व्हिडीओ शूट करून या तरुणीने पॉर्न साईटवर अपलोड केला.

दौसामध्ये ट्रक ड्रायव्हरसोबतही अश्लील कृत्य

दौसामध्ये एक ट्रक ड्रायव्हरला रस्ता विचारण्याचे बहाण्याने तरुणीने अश्लील कृत्य करून व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

हे ही वाचा >> 'त्या' व्हायरल Video मुळे ज्योती मल्होत्राच्या अडचणी वाढल्या! पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याचं कनेक्शन आलं समोर

सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक, पण..

पोलिसांनी तरुणीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सला ब्लॉक केलं आहे. परंतु, ट्वीटरसह अनेक प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यापैकी काही व्हिडीओ जैसलमेर आणि राजस्थानमधील असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, नोएडाच्या फ्लॅटमधून अटक करण्यात आलेली तरुण-तरुणीला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. तरुणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावरून काढण्यात आले आहेत. यापैकी काही व्हिडीओ हजारो-लाखांमध्ये ऑनलाईन विकले होते. 

    follow whatsapp