Bhandara-Gondia Lok sabha 2024: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

24 Dec 2023 (अपडेटेड: 19 Apr 2024, 05:57 PM)

Bhandara-Gondia Lok sabha 2024: भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

bhandara gondia lok sabha election results 2024

bhandara gondia lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Bhandara-Gondia Constituency: भंडारा-गोंदिया: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या (Bhandara-Gondiya Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (bhandara gondia lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

 

LIVE UPDATE: 

  • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 56.87 टक्के मतदान
  • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.88 टक्के मतदान
  • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 34.56 टक्के मतदान पार पडलं
  • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.72 टक्के मतदान
  • भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.22 टक्के मतदान 
  • तर वंचित बहुजन आघाडीने इथे संजय गजानन केवट यांना उमेदवारी दिली आहे. 
  • भंडारा-गोंदियामध्ये भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रसेचे प्रशांत पडोळे अशी लढाई आहे.
  • पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियामध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार

  1. भाजप - सुनील मेंढे

  2. काँग्रेस - प्रशांत पडोळे

  3. वंचित बहुजन आघाडी - संजय गजानन केवट

 

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: सुनील मेंढे (विजयी उमेदवार- भाजप) 52.23% मतं

  2. वर्ष- 2014: नाना पटोले (विजयी उमेदवार- भाजप) 50.63% मतं

  3. वर्ष- 2009: प्रफुल पटेल (विजयी उमेदवार- राष्ट्रवादी काँग्रेस) 47.52% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    follow whatsapp