Hatkanangle Lok sabha 2024: हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 09 May 2024, 06:29 PM)

Hatkanangle Lok sabha 2024: हातकणंगले लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

hatkanangle lok sabha election results 2024

hatkanangle lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Hatkanangle: हातकणंगले: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या (Hatkanangle Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (hatkanangle lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

 

LIVE UPDATE:  

  • हातकणंगले मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 71.11% मतदान झालं आहे.
  • हातकणंगले मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.18% मतदान झालं आहे.
  • हातकणंगले मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 49.94% मतदान झालं आहे.
  • हातकणंगले मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.17% मतदान झालं आहे.
  • हातकणंगले मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 20.74% मतदान झालं आहे.
  • हातकणंगले मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.55 टक्के मतदान पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यात हातकणंगलेमध्ये मतदान सुरू आहे.
  • महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यासाठी आज (7 मे) मतदान पार पडत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (शिंदे) - धैर्यशील माने 

  2. शिवसेना (ठाकरे) - सत्यजित पाटील 

  3. स्वाभिमानी - राजू शेट्टी 

  4. वंचित - दादासाहेब चवगौंडा पाटील

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

  1. वर्ष- 2019: धैर्यशील माने (विजयी उमेदवार- शिवसेना) 46.78% मतं

  2. वर्ष- 2014: राजू शेट्टी (विजयी उमेदवार- स्वाभिमानी पक्ष) 49.17% मतं

  3. वर्ष- 2009: राजू शेट्टी (विजयी उमेदवार- स्वाभिमानी पक्ष) 53.87% मतं

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

    follow whatsapp