Ramtek Lok sabha 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 19 Apr 2024, 05:56 PM)

Ramtek Lok sabha 2024: रामटेक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

ramtek lok sabha election results 2024

ramtek lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Ramtek: रामटेक: रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या (Ramtek Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. रामटेक लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (ramtek lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

LIVE UPDATE: 

  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 52.38 टक्के मतदान 
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के मतदान
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान पार पडलं
  • रामटेक लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.82 टक्के मतदान 
  • रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राज पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी लढत आहे.
  • पहिल्या टप्प्यात रामटेक मतदारसंघात मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

लोकसभा निवडणूक 2024: रामटेक मतदारसंघातील उमेदवार

  1. शिवसेना (शिंदे गट) - राजू पारवे

  2. काँग्रेस - श्यामकुमार बर्वे

  3. अपक्ष - किशोर गजभिये (वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा)

 

    follow whatsapp