Yavatmal-Washim Lok sabha 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

26 Dec 2023 (अपडेटेड: 27 Apr 2024, 11:26 AM)

Yavatmal-Washim Lok sabha 2024: यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नेमकी कोण बाजी मारणार आणि येथील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकणार आणि मतदारांचा कौल कसा असणार याबाबतची सर्व माहिती सविस्तरपणे.

yavatmal washim lok sabha election results 2024

yavatmal washim lok sabha election results 2024

follow google news

Lok sabha Election 2024 Yavatmal-Washim : यवतमाळ-वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या (Yavatmal-Washim Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (yavatmal washim lok sabha election results 2024)

हे वाचलं का?

 

LIVE UPDATE: 

  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सांयकाळी 6 वाजेपर्यंत 57.00 टक्के मतदान झाले.
  • दुसरा टप्प्यात 8 मतदारसंघात सायं. 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झाले. अशी माहिती मुख्य निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.55% एवढं मतदान झालं आहे.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 31.47 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान झाले.
  • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान झाले.
  • दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिममध्ये मतदान होणार आहे.
  • महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 
  • लोकसभा निवडणूक 2024 साठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. 

 

    follow whatsapp