हसरी आणि गोड, प्राजक्ताचा हा अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात

सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची नेहमीच चर्चा असते. नवीन वर्षाच्या मुहुर्तावर प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसन्न भावमुद्रेतले आपले काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून सध्या भरभरुन पसंती मिळत आहे. प्राजक्ता ही सोशल मीडियान नेहमीच सक्रीय असते, आपल्या चाहत्यांशीही तिचा कायम संपर्क असतो. पिवळ्या रंगाच्या शेडमधला ड्रेस आणि त्यावर नाजूक […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:24 PM • 05 Jan 2022

follow google news

हे वाचलं का?

सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची नेहमीच चर्चा असते.

नवीन वर्षाच्या मुहुर्तावर प्राजक्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसन्न भावमुद्रेतले आपले काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून सध्या भरभरुन पसंती मिळत आहे.

प्राजक्ता ही सोशल मीडियान नेहमीच सक्रीय असते, आपल्या चाहत्यांशीही तिचा कायम संपर्क असतो.

पिवळ्या रंगाच्या शेडमधला ड्रेस आणि त्यावर नाजूक डिजाईनची ओढणी…अशा या पेहरावात प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.

प्राजक्ताचा पांडू हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला.

यानंतर प्राजक्ताचे सुमारे ३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्याच्या तयारीत असून त्यामुळे प्राजक्ता सध्या चांगलीच व्यस्त आहे.

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची भूमिका करते

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा हसरा आणि खेळकर अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp