ADVERTISEMENT
पुष्पा सिनेमातील एका आयटम नंबरमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समंथा ही आपल्या हॉट अदांमुळे सोशल मीडियामध्ये देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
जबरदस्त अॅक्टिंगसह समंथा स्टाइल आणि फॅशन आयकॉन देखील ठरली आहे.
रियल लाइफमध्ये समंथा खूपच सुंदर आणि स्टायलिश आहे. तिला फॅशन क्वीन म्हटलं जातं.
समंथा ट्रेडिशनल लूकमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.
समंथा आपल्या लूकसह ती नेहमीच नवनव्या गोष्टी ट्राय करत असते.
या डीप नेक गाऊनमध्ये समंथा खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
व्हाइट कलरच्या या ओपन बॅक रफ टॉपमध्ये समंथाचा लूक खूपच बोल्ड दिसतोय.
या अम्ब्रॉयडरी वर्क सूटमध्ये समंथा खूपच सुंदर दिसतेय
हाय स्लिट गाऊनमध्ये समंथाचा हा हॉट लूक अक्षरश: घायाळ करणारा आहे.
ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही आउटफिटमध्ये समंथा अतिशय स्टायलिश दिसते.
ADVERTISEMENT
