25 January 2025 Horoscope: 'या' राशीच्या लोकांना एक प्रचंड मोठी संधी

25 January 2025 Horoscope:  राशी भविष्यात तुमच्यासाठी नोकरी, व्यापार, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबत नातं, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचं भविष्य असतं.

19 October 2024 horoscope marathi

19 October 2024 horoscope marathi

मुंबई तक

25 Jan 2025 (अपडेटेड: 25 Jan 2025, 09:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

या राशीच्या लोकांना मिळेल प्रचंड पैसा?

point

कोणत्या राशीच्या लोकांवर येईल आर्थिक संकट?

point

जाणून घ्या आजच्या राशी भविष्याबाबत सविस्तर माहिती

25 January 2025 Horoscope:  राशी भविष्यात तुमच्यासाठी नोकरी, व्यापार, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबत नातं, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचं भविष्य असतं. हे राशी भविष्य वाचल्यानंतर तुम्ही दैनंदिन योजनांचं काम पूरण करण्यात यशस्वी होऊ शकता. आजच्या दिवशी तुम्हाला ग्रहांची स्थिती अनुकूल आहे की नाही, तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी दैनंदिन राशी भविष्य वाचा. आज 25 जानेवारीचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

हे वाचलं का?

मेष राशी 

रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. संवाध साधताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाजी बातमी मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. 

वृषभ राशी 

आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. खूप धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वादविवादापासून सावध राहा. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल.

मिथुन राशी

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग बनेल. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात कमी राहील. पार्टनरसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील.

कर्क राशी

तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण मन अशांत राहील. आळशी होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. प्रवासाचा योग बनेल. मित्रांचं सहकार्य मिळेल. 

हे ही वाचा >> उर्दू साहित्य अकादमीचं कवी संमेलन.. फडणवीस सरकारकडून 15 लाख रुपये, गेट वे ऑफ इंडियावर सोहळा

सिंह राशी 

आत्मविश्वात कमी राहील. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाची साथ मिळेल. खर्चात वाढ होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या संपत्तीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकतं. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

कन्या राशी

नोकरी-धंद्यात यश मिळेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल. नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करू शकता. मित्रांचं सहकार्य मिळेल. 

तूळ राशी

एखाद्या मित्राशी वादविवाद करू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीमुळे प्रवासाचा योग बनेल.

वृश्चिक राशी

तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात यश मिळेल. बौद्धिक कार्यामुळे धनप्राप्ती होईल. रागावर नियंत्रण ठेवा. संवाद साधताना काळजी घ्या. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

हे ही वाचा >> Amit Shah: "फक्त मार्केटिंग करून नेता बनू नका, त्यासाठी जमिनीवर...", सहकार परिषदेत अमित शाहांचा शरद पवारांवर निशाणा

धनु राशी

मन शांत किंवा प्रसन्न राहील. कला किंवा संगितात रुची वाढू शकते. संवाद साधताना काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पार्टनरचं सहकार्य मिळेल. 

मकर राशी

नोकरीत प्रगती होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या मित्राचं सहकार्य मिळेल. वडिलांचं सहकार्य मिळेल. कुटुंबातील समस्यांमुळे त्रस्त होऊ शकता. मानसिक तणाव राहील. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ राशी

मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. नोकरीत प्रगती होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकते. भौतिक सुखात वाढ होईल.

मीन राशी 

रागावर नियंत्रण ठेवा. मित्राच्या सहकार्यामुळं गुंतवणूक करू शकता. वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. मन अशांत राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवासाचा योग बनेल.

टीप - सूत्रांच्या आधारावर राशी भविष्याबाबत माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.


    follow whatsapp