किती ग्रामपंचायतींमध्ये कोणाची सत्ता?
भाजप – 2241
ADVERTISEMENT
शिंदे गट – 772
ठाकरे गट – 668
राष्ट्रवादी – 1512
कॉग्रेस – 1038
इतर – 1255
कोणाचे, किती सरपंच झाले विजयी?
-
भाजप – 1873
-
शिंदे गट – 709
-
ठाकरे गट – 571
-
राष्ट्रवादी – 1007
-
काँग्रेस – 657
-
इतर – 967
आजच्या निकालात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्या आहेत. तसंच पडळकरवाडी ग्रामपंचायतवरही गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजप प्रणित आघाडीचे सर्व ७ सदस्य निवडून आले आहेत. या विजयानंतर आटपाडीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
चंद्रपूर जिल्हा : ग्रामपंचायतींची संख्या – 59
ठाकरे गट – 02
शिंदे गट – 00
भाजप- 23
मनसे-01
राष्ट्रवादी- 01
काँग्रेस- 20
इतर- 12
जालना : 266 ग्रामपंचायती
भाजपा- 124
शिंदे गट- 08
ठाकरे गट- 31
काँग्रेस – 16
राष्ट्रवादी- 69
इतर – 18
कोल्हापूर : एकूण ग्रामपंचायत 475
ग्रामपंचायत बहिष्कार – 01
शिवसेना ठाकरे – 64
शिंदे गट – 61
भाजप- 98
राष्ट्रवादी – 99
काँग्रेस – 63
इतर – 89
सोलापूर जिल्हा : 189 ग्रामपंचायत निकाल
तालुका निहाय आकडेवारी
भाजप 75, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 41, शिंदे गट 26, ठाकरे गट 12, इतर 23.
अक्कलकोट एकूण 20 जागा
भाजप : 11
काँग्रेस : 06
राष्ट्रवादी : 00
शिंदे गट : 01
ठाकरे गट : 00
इतर : 02
दक्षिण सोलापूर एकूण 17 जागा
भाजप : 07
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 01
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 04
इतर : 01
उत्तर सोलापूर एकूण 12 जागा
भाजप : 03
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 01
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 00
इतर : 08
मोहोळ एकूण 10 जागा
भाजप : 02
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 03
शिंदे गट : 01
ठाकरे गट : 00
इतर : 04
बार्शी एकूण 22 जागा
भाजप : 12
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 00
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 08
इतर : 02
पंढरपूर एकूण 11 जागा
भाजप : 04
काँग्रेस : 01
राष्ट्रवादी : 04
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 00
इतर : 02
सांगोला एकूण 06 जागा
भाजप : 00
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 00
शिंदे गट : 04
ठाकरे गट : 00
इतर : 02
मंगळवेढा एकूण 18 जागा
भाजप : 13
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 05
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 00
इतर : 00
माळशिरस एकूण 35 जागा
भाजप : 23
काँग्रेस : 02
राष्ट्रवादी : 09
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 00
इतर : 01
माढा एकूण 08 जागा
भाजप : 00
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 08
शिंदे गट : 00
ठाकरे गट : 00
इतर : 00
करमाळा एकूण 30 जागा
भाजप : 00
काँग्रेस : 00
राष्ट्रवादी : 10
शिंदे गट : 20
ठाकरे गट : 00
इतर : 00
लातूर जिल्ह्यात भाजप नंबर वन
एकुण ग्रामपंचायती 351
16 ग्रामपंचायती बिनविरोध
भाजप – 147
राष्ट्रवादी – 48
काँग्रेस – 78
ठाकरे गट – 21
शिंदे गट – 08
मनसे किंवा इतर – ३३
औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल
ठाकरे गट : 35
शिंदे गट : 71
भाजप : 60
काँग्रेस : 11
राष्ट्रवादी : 16
इतर : 26
ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट भिडले, दगडफेक करत फोडली डोकी
वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल
वर्धा तालुका 10 ग्रामपंचायती
सरपंच
3 भाजप
5 काँग्रेस
2 अपक्ष
देवळी 12 ग्रामपंचायती
8भाजप
3काँग्रेस
1 अपक्ष
समुद्रपूर : 7 ग्रामपंचायती
सरपंच
5 जागेवर भाजप
2 जागेवर अपक्ष
सेलू : 23 ग्रामपंचायती
सरपंच
13 काँग्रेस
2 राष्ट्रवादी
8 भाजप
आष्टी ६ग्रामपंचायत
4 बीजेपी
2 काँग्रेस
कारंजा : 17 ग्रामपंचायत
9 बीजेपी
7 काँग्रेस
1 अपक्ष
आर्वी : 26 ग्रामपंचायत
14 बीजेपी
2 अपक्ष
10 काँग्रेस
हिंगणघाट 12 ग्रामपंचायत
7 बीजेपी
1 काँग्रेस
2 राष्ट्रवादी
2 अपक्ष 1 +1 (प्रहार जनशक्ती )
Gram panchayat Result : पुतण्या पुन्हा काकांवर भारी! होमपीचवर संदीप क्षीरसागरांची बाजी
अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नंबर वन
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती – 5
काँग्रेस – 82
भाजप – 48
शिवसेना – 8
प्रहार – 32
वंचित – 1
युवा स्वाभिमान – 12
शिंदे गट – 2
राष्ट्रवादी – 20
मनसे – 0
इतर – 52
ग्रामपंचायत निकाल : परभणी जिल्हा
एकूण जागा 128,
– येळेगाव येथे निवडणूक रद्द झाली.
– 9 बिनविरोध झाल्या.
– 119 ठिकाणी निवडणूक झाली.
– शिवसेना ठाकरे गट – 21
-शिवसेना शिंदे गट – 03
-भाजप – 30
-राष्ट्रवादी – 26
-काँग्रेस – 04
-इतर/स्थानिक आघाडी – 43
128/127
अकोल्यात वंचितचं वर्चस्व कायम
एकूण ग्रामपंचायती 266
वंचित : 80
वंचित बंडखोर : 45
ठाकरे गट : 40
भाजप : 62
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 03
मनसे : 01
प्रहार : 02
अपक्ष आणि इतर : 30
ग्रामपंचायत निवडणूक : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचं ‘शतक’, शिंदे गटाचं काय?
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. रत्नागिरी जिल्ह्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसह 222 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात ठाकरे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भगवा भडकवला आहे.
ठाकरे गट -101
शिंदे गट – 45
गाव पॅनल – 38
मनसे – 1
भाजप – 17
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
काँग्रेस – 3
महाविकास आघाडी – 8
एका जागेवर अर्ज नाही
एकूण – 222 जागा
मविआ – 120
शिंदे गट +भाजप – 62
गाव पॅनल – 38
मनसे – 1
एका ग्रामपंचायतीचे निवडणुकीसाठी अर्ज आले नाही.
सातारा जिल्हा : ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022
फलटण तालुका
एकूण 24
रामराजे गट राष्ट्रवादी : 20
भाजप -02
पाटील पॅनेल -01
सह्याद्री कदम-01
सभापती रामराजे नाईक निंबाळकर गट राष्ट्रवादी 20 जागांवर वर्चस्व
कराड तालुका
एकूण 44 ग्रामपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेस- 13
काँग्रेस-15
भाजपा -8
शिवसेना शिंदे गट- 0
शिवसेना ठाकरे गट-0
तटस्थ(other)- 8
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट काँग्रेस:-१५, राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गट:-१३ वर्चस्व
महाबळेश्वर तालुका
एकूण ग्रामपंचायत – 6
राष्ट्रवादी काँग्रेस- 0
राष्ट्रीय काँग्रेस-0
भाजपा -0
शिवसेना शिंदे गट- 5
शिवसेना ठाकरे गट-1
तटस्थ(other)- 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सत्ता महाबळेश्वर
जावली तालुका
एकूण 15 ग्रामपंचायत
राष्ट्रवादी काँग्रेस- 1
काँग्रेस-0
भाजपा -14
शिवसेना शिंदे गट- 0
शिवसेना ठाकरे गट-0
तटस्थ(other)- 0
आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपा गट वर्चस्व
वाई तालुका
एकूण ग्रामपंचायत 7
राष्ट्रवादी काँग्रेस- 6
काँग्रेस-0
भाजपा -1
शिवसेना शिंदे गट- 0
शिवसेना ठाकरे गट-0
तटस्थ(other)- 0
आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादी गट वर्चस्व
खंडाळा
एकूण ग्रामपंचायत 2
राष्ट्रवादी काँग्रेस- 2
काँग्रेस-0
भाजपा -0
शिवसेना शिंदे गट- 0
शिवसेना ठाकरे गट-0
तटस्थ(other)- 0
जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 9 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे
जुन्नर तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 9 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला.
जुन्नर तालुक्यातील पक्षनिहाय ग्रामपंचायतींचा निकाल.
आणे – राष्ट्रवादी काँग्रेस
पारगाव -राष्ट्रवादी काँग्रेस
शिरोली – महाविकास आघाडी
साकोरी -शिवसेना शिंदे गट
भिवाडे – राष्ट्रवादी काँग्रेस
बोतार्डे – भाजप
काले – महाविकास आघाडी
काळवाडी – राष्ट्रवादी काँग्रेस
सोमटवाडी -राष्ट्रवादी काँग्रेस
शिंदे राळेगण- राष्ट्रवादी काँग्रेस
सावरगाव -भाजप
हिवरे- राष्ट्रवादी काँग्रेस
आंबे – राष्ट्रवादी काँग्रेस
हातवीज – सीपीआय(एम)
वनेवाडी – रिक्त
विठ्ठलवाडी- भाजप
झापवाडी – राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस – 9 ग्राम पंचायती
भाजप – 3
मविआ – 2
शिवसेना शिंदे गट – 1
सीपीआएम – 1
रिक्त – 1
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदपुरचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीवर वर्चस्व. 17 पैकी 14 सदस्य तसेच सरपंच पदाचे उमेदवार मच्छिंद्र वाघमारे विजयी.
चंदगड तालुक्यातील शिनोळीमध्ये शिंदे गटाच्या सत्तेला सुरूंग
राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून लावली. एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने शिंदे गटाच्या ग्रामपंचायतीवरील सत्तेला दिला हादरा.
शिनोळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता प्रचार. देसाई यांनी निवडणुकीत प्रचार केल्याने सर्वांच्या नजरा या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लागल्या होत्या. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिनोळी गाव बेळगावला लागून आहे.
लातूर : ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांच्या पॅनलचा मदनसुरी गावात दारुण पराभव. भाजपा व काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय.
26 पैकी 26 सरपंच पद निवडणुकीचे निकाल
हसन मुश्रीफ गट – 07
संजय मंडलिक गट – 07
राजे (समरजित घाडगे) गट – 06
संजयबाबा घाडगे गट – 04
प्रविन पाटील गट – 02
मुरबाड तालुक्यात ठाकरे गटाला धक्का – एकूण ग्रामंपचायती 14 (बिनविरोध-3 )
भाजप – 7
शिंदे गट – 7
ठाकरे गट – 0
एनसीपी – 0
काँग्रेस- 0
मनसे – 0
इतर – 0
पंढरपुरातील सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन! काँग्रेसचे प्रकाश पाटील यांची सत्ता
पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झालं. काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे.
भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचा सुपडा साफ झाला आहे. पाटील यांच्या गटाने सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ. अमृता रणदिवे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागलेलं होतं. तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली, तर तुंगतमध्ये काॅग्रेसचे प्रकाश पाटील यांची सत्ता आली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल : हिंगणघाट तालुक्यात भाजपचं वर्चस्व
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं होतं. हिंगणघाट तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यातील 7 ठिकाणी भाजपचा विजय झाला. काँग्रेसला केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे.
राष्ट्रवादीकडे दोन ग्रामपंचायती गेल्या आहेत. अपक्ष प्रहार जनशक्ती पक्षाकडे एक ग्रामपंचायत येऊ शकली, एक बिनविरोध निवडून आली होती. एकंदरीत हिंगणघाटमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांची पुतणी सरपंच पदी विजयी.
अस्मिता पटेल झिल्पी ग्रामपंचायत निवडणुकीत 535 मतांनी विजयी.
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
एकुण ग्रामपंचायती – 348
शिवसेना – 00
शिंदे गट – 00
भाजप- 54
राष्ट्रवादी- 13
काँग्रेस- 30
इतर-17
औरंगाबाद जिल्हा : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
ठाकरे गट : 28
शिंदे गट : 52
भाजप : 44
काँग्रेस : 9
राष्ट्रवादी : 14
इतर : 23
216 पैकी 170 निकाल जाहीर
अमरावती : बच्चू कडूंना धक्का
काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राखला गड.
तळवेळ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 11 पैकी 10 काँगेस सदस्य झाले विजयी.
अलका मिलिंद बोंडें सरपंच पदी विजयी, बच्चू कडू यांची तळवेल गावातील सत्ता गेली.
बेलोरा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
बच्चू कडू यांचे बंधू भैय्यासाहेब कडू हे सरपंच पदासाठी 500 मतांनी आघाडीवर.
सदस्य पदासाठी 13 पैकी 9 जागेवर बच्चू कडू यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी.
बेलोरा ग्रामपंचायत बच्चू कडू यांच्या ताब्यात.
जालना
शिवसेना ठाकरे गट – 09
काँग्रेस – 04
राष्ट्रवादी – 12
भाजप – 26
शिवसेना शिंदे गट – 07
इतर – 11
कल्याण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक निकाल, ठाकरे-शिंदे गट समसमान
एकूण ग्रामपंचायती – 9, एक ग्रामपंचायत बिनविरोध
भाजप – 2
ठाकरे गट – 3
शिंदे गट – 3
राष्ट्रवादी काँग्रेस – 0
काँग्रेस – 0
मनसे – 0
इतर – 1
-दिलीप पाळवी – ठाकरे गट ( कोसले )
-शरद मंगल दिवाणे – ठाकरे गट ( गेरसे )
-अरुण शेलार – शिंदे गट ( नांदप )
-रवींद्र भोईर – भाजप ( वसतशेलवली )
-अलका शेलार – भाजप ( कुंदे )
-रुचिरा देसले – शिंदे गट ( वेलहे )
-अपेक्षा अनिल चौधरी- शिंदे गट ( पळसोळी )
-वनिता जाधव – इतर ( वासुंद्री )
-महेश अशोक चौधरी बिनविरोध – ठाकरे गट ( काकडपाडा )
निवडणूक निकाल : परभणीत दोन गटात तुफान दगडफेक, चार जखमी
परभणी जिल्हयात निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना वाडी दमई येथील निकालावरून दोन गटात बाचाबाची झाली. या घटने दरम्यान विरोधी गटाने दगडफेक सुरु केली. यामध्ये चार जणांना जबर लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांना या प्रकरणाची कुठलीही कल्पना नव्हती. घटना घडल्यावर पोलीसांनी दोन्ही बाजूच्या गटातील लोकांना पांगवलं. मात्र, वातावरण तणावपूर्ण आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटानं गड राखला.
काँग्रेसच्या प्रियांका पाटील विजयी.
धनंजय महाडिक गटाचा सत्तांतराचा प्रयत्न ठरला अपयशी.
कोल्हापूर, गगनबावडा तालुका : 21 ग्रामपंचायती निवडणूक निकाल
काँग्रेस 6 ठिकाणी बिनविरोध, तर शिवसेना 1 एका ठिकाणी बिनविरोध
10 ग्रामपंचायतींच्या निकालापैकी 8 कॉग्रेस, शिवसेना 1, स्थानिक आघाडी 1.
युवराज कदम (बावेली, सरपंच) काँग्रेस
भरती कांबळे (शेलोशी, सरपंच) काँग्रेस
रेश्मा परीट (कडवे, सरपंच) काँग्रेस
सरिता पाटील (निवडे, सरपंच) काँग्रेस
राजाराम पाटील (मांडूकली, सरपंच) काँग्रेस
केरबा दादू पाटील (तळे बुद्रुक, सरपंच) काँग्रेस
किरण कांबळे (साखरी, सरपंच) काँग्रेस
सुनिता भिमराव कांबळे (खोकुर्ले, सरपंच) काँग्रेस
लातूर : एकूण ग्रामपंचायती 351
निकाल – 73
भाजप – 26
राष्ट्रवादी – 9
काँग्रेस – 18
ठाकरे गट – 5
शिंदे गट – 3
इतर – 12
सोलापूर जिल्हा : ग्रामपंचायत निकाल 2022
एकूण ग्रामपंचायती – 189
भाजप – 47
शिंदे गट – 13
राष्ट्रवादी – 25
काँग्रेस – 10
ठाकरे गट – 4
इतर – 7
औसा (लातूर जिल्हा) आशिव ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे माजी आमदार दिनकर माने गटाचा पराभव, वळके यांचा भाजप गट विजयी.
निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा बोलबाला. आतापर्यंत जाहीर केलेल्या निकालात १८ पैकी १४ ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात.
सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यात नितेश राणेंचा करिष्मा कायम. नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील हेत,नापणे व करूळ या तिन्ही ग्रामपंचायती भाजपच्या हाती.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील सात ग्रामपंचायतचा निकाल जाहीर
सासोली, गाव विकास पॅनल
कृष्णा बळीराम शेटवे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
झोळंबे, बाळासाहेबांची शिवसेना
विशाखा विश्वनाथ नाईक सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
कोलझर, बाळासाहेबांची शिवसेना
शरयू सूर्यकांत गवस सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
मोरगाव – गाव विकास आघाडी
संतोष वसंत आईर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
कुंब्रल उद्धव बाळासाहेब ठाकरे
जनार्दन बाबू गोरे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
कळणे, गावविकास आघाडी
अजित मनोहर देसाई सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
आडाळी, भाजप
पराग महादेव गावकर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
कालेली येथे शिवसेना (ठाकरे गट) आरोही चव्हाण सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे सारोळा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी त्यांचे गाव असलेल्या सारोळा ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. सारोळा हे कैलास पाटील याचे गाव असून, गावात भाजपप्रणीत ग्रामविकासची सत्ता होती. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी दुरंगी लढत झाली. सारोळा हे गाव शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका. आमदार प्रज्ञा सातव यांच्या गावात सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजयी. प्रज्ञा सातव यांच्या उमेदवाराचा पराभव.
बारामतीतील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत निवडणुकीत राष्ट्रवादीचीच बाजी; राष्ट्रवादीचेच दोन गट होते समोरासमोर
बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी बाजी मारलीय. तालुक्यातील्या गडदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपने निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपला सपशेल पराभव स्वीकारावा लागला आहे.
तालुक्यातील्या बहुचर्चित पणदरे ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या 15 जागांपैकी सात जागांसह सरपंच पदाचा उमेदवार निवडून आला आहे. तर अन्य गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. कुरणेवाडी, सदोबाचीवाडी बारामती ग्रामपंचायतीमध्ये बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
आतापर्यंत ? ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून, सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे सदस्य निवडून आले आहेत.
कल्याण तालुका : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
भाजप –
ठाकरे गट – 2
शिंदे गट – 1
एनसीपी –
काँग्रेस –
मनसे –
इतर – 1
बिनविरोध – 1
एकूण – 9
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी. त्यांचं ग्राम विकास पॅनल पराभूत.
भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या.
भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या. त्यात थेट सरपंचपदावरही शरद पाटलांच्या पॅनलने विजय मिळवला आहे.
मोहाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागून होतं.
या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.
आंबेगाव तालुक्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वर्चस्व. 21 पैकी 18 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का.
रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का
टेंभे ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे गटाचा झेंडा.
ठाकरे गटाचे अशोक नागवेकर विजयी.
शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख कांचन नागवेकर यांना पराभवाचा धक्का, तब्बल ३०० मतांनी झाला पराभव.
शिंदे गटाने टेंभे ग्रामपंचायतीची निवडणूक केली होती प्रतिष्ठेची.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांना त्यांच्याच गावात मतदारांनी दिला धक्का
जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांची पुतणी कोमल पानसरे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत.
खेड तालुक्यातील बहुळ गावात सर्व पक्षीय मदतीने आश्विनी साबळे यांचा दणदणीत विजय.
अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल…..
बिनवरोध ग्रामपंचायत एकूण – 5
शिवसेना – 1
शिंदे गट – 0
भाजप – 5
राष्ट्रवादी – 0
प्रहार – 6
काँग्रेस – 13
मनसे – 0
युवा स्वाभिमान – 2
इतर – 4
वर्धा जिल्हा : आष्टी तालुक्यात भाजपची ताकद वाढली
आष्टी तालुक्यात 6 पैकी 4 ग्रामपंचायतींवर भाजपा झेंडा, तर काँग्रेस 2 जागेवर विजयी
1) दृगवाडा ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच
2) बोरगाव ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच
3) देलवाडी ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच
4 ) धाडी ग्रामपंचायतीत काँग्रेसचा सरपंच
5) मोई ग्रामपंचायतीत काँग्रेसचा सरपंच
6) खडका ग्रामपंचायतीत काँग्रेसचा सरपंच
देवळी तालुक्यामध्ये
भाजपचे दोन सरपंच
हिंगणघाट तालुका
छोटी आर्वीत भाजपचा सरपंच
काचनगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच
सांगोला निवडणूक अपडेट
शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे आघाडीने 4 सरपंच पदावर विजय मिळविला.
चिणके, बलवडी, शिवणे आणि पाचेगाव येथे आमदार शहाजी बापूंच्या आघाडीची सत्ता.
शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी चिंचोली आणि अनकढाळ येथे मिळविली सत्ता.
रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची सरशी
एकूण ग्रामपंचायत- 222
(बिनविरोध पकडून)
शिवसेना ठाकरे गट – 42
शिंदे गट – 14
भाजप- 06
राष्ट्रवादी- 04
काँग्रेस- 01
इतर-15
औरंगाबाद
ठाकरे गट 6
शिंदे गट 12
भाजप 10
काँग्रेस 01
राष्ट्रवादी 3
इतर 6
216/ 38
216 पैकी 38 निकाल आलेत
जुन्नर :काळवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार वामन यांची सरपंचपदी आले निवडून. पॅनलचे 5 सदस्य निवडून आले आहेत.
विरोधी भाजप गटाचे 5 सदस्य निवडून आले आहेत, त्यामुळे उपसरपंच भाजपचा होणार.
जिंतुर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींपैकी डिग्रस ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून, तीन ग्रामपंचायतीत भाजपने बाजी मारली आाहे. मानकेश्वर, वाघीत भाजप विजयी, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाचलेगाव आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले.
सोलापूर ग्रामपंचायत निकाल –
एकूण 189 जागा
भाजप – 30
शिंदे गट – 8
राष्ट्रवादी – 12
काँग्रेस – 7
ठाकरे गट – 4
इतर – 3
अकोला जिल्हा : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
वंचित बहुजन आघाडी – 11
भाजप – 05
शिवसेना (ठाकरे गट) – 03
शिवसेना (शिंदे गट) –
राष्ट्रवादी-
काँग्रेस – 01
मनसे – 01
इतर -11
गोंदिया जिल्हा
एकुण ग्रामपंचायती – 348
बिनविरोध – 05
बाळासाहेबांची शिवसेना –
भाजप – 01
मविआ –
काँग्रेस – 02
राष्ट्रवादी काँग्रेस –
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) –
अपक्ष – 02
ग्रामपंचायत निकाल : रत्नागिरी जिल्हा
एकूण ग्रामपंचायत – 222
(बिनविरोध पकडून)
शिवसेना – 41
शिंदे गट – 11
भाजप – 05
राष्ट्रवादी – 02
काँग्रेस – 01
इतर – 15
वाशिम जिल्हा
एकुण ग्रामपंचायती – 287
निकाल – 38
शिवसेना – 03
शिंदे गट – 07
भाजप – 03
राष्ट्रवादी – 04
काँग्रेस – 12
इतर – 09
नांदेड जिल्हा : ग्रामपंचायतींचे हाती आलेले निकाल
एकुण ग्रामपंचायती – 179
शिवसेना – 03
शिंदे गट – 00
भाजप – 06
राष्ट्रवादी – 01
काँग्रेस – 04
इतर – 11
एकूण : 25 उमेदवार विजय
यवतमाळ जिल्हा
एकुण ग्रामपंचायती – 100
शिवसेना – 00
शिंदे गट – 00
भाजप- 02
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 01
इतर-00
चंद्रपूर जिल्हा : एकुण ग्रामपंचायती – 59
बाळासाहेबांची शिवसेना –
भाजप – 02
मविआ –
काँग्रेस –
राष्ट्रवादी काँग्रेस –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे –
इतर – 03
अपक्ष- 02
रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायतींचा निकाल
एकूण ग्रामपंचायती – 222
शिवसेना – 40
शिंदे गट – 11
भाजप- 05
राष्ट्रवादी- 02
काँग्रेस- 01
इतर-14
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
416/35 (एकूण जागा/निकाल जाहीर)
भाजप – 7 +
शिंदे गट – 9 + 5 = 14
सेना ठाकरे गट –
राष्ट्रवादी – 10 +1 = 11
काँग्रेस – 2
स्थानिक आघाडी – 2 + 2 = 4
सोलापूर :
-बार्शी तालुक्यात आमदार राजेंद्र राऊत यांची सरशी.
– आमदार राजेंद्र राऊत यांचं मांडे, चुंब, हात्तीज, पुरी, काळेगाव या ग्रामपंचायतीवर वर्चस्व.
-ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल यांच्याकडे येळंब, झाडी, इरले ग्रामपंचायतीची सत्ता.
औरंगाबाद
ठाकरे गट – 3
शिंदे गट – 9
भाजप – 5
काँग्रेस – 00
राष्ट्रवादी – 2
इतर – 2
216 पैकी 21 निकाल जाहीर
राजापूरमध्ये आमदार राजन साळवींच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने विजयाचे खाते उघडले.
कळसवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा फडकला.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा चौथा निकाल जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंचांची संख्या 40 वर.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट : उस्मानाबाद
भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे तेर गावावर पुन्हा वर्चस्व.
तेरचे सरपंच पद भाजपच्या ताब्यात मात्र, पॅनलमध्ये कमी जागा.
17 सदस्यांपैकी 10 जागा महाविकास आघाडीला, तर 7 जागा भाजपला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात भाजप आघाडीवर
कामठी तालुक्यातील खापा आणि गुमठीमध्ये विजयी.
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
वंचित बहुजन आघाडी- 01
भाजप- 01
शिवसेना(ठाकरे गट)- 03
शिवसेना( शिंदे गट)-
राष्ट्रवादी-
काँग्रेस – 01
मनसे – 01
इतर – 02
ग्रामपंचायत निवडणूक निकाल : कागल तालुका
26 पैकी 12 सरपंच पदाचे निकाल घोषित
राष्ट्रवादी काँग्रेस – 04
भाजप – 04
शिंदे गट – 02
ठाकरे गट – 02
उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल : पहिला निकाल
166 जागा
शिवसेना – 05
शिंदे गट – 00
भाजप – 08
राष्ट्रवादी – 01
काँग्रेस – 02
इतर – 09
कावळेवाडी ग्रामपंचायतीवर आम आदमी पार्टीचे अजित खोत विजयी
उस्मानाबाद कसबे तडवळा येथे राष्ट्रवादी विजयी, तर तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, चिवरी चव्हाणवाडी, धोत्री, शिंगोली, गोपाळवाडी,
ठिकाणी भाजप विजयी. वाखारवाडी, गोरेवाडी ग्रामपंचायती शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
वाशिम ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट
जिल्ह्यात 287 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 7 ग्रामपंचयातीत बिनविरोध निवड झाली असून, 280 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू
280 सरपंच पदासाठी 902 उमेदवार
2,325 सदस्यांच्या जागांसाठी 3,756 उमेदवार
वाशिम तालुका – 52 ग्रामपंचायती
मालेगांव तालुका – 48 ग्रामपंचायती
रिसोड तालुका – 45 ग्रामपंचायती
मंगरुळपीर तालुका – 44 ग्रामपंचायती
कारंजा तालुका – 57 ग्रामपंचायती
मानोरा तालुका – 41 ग्रामपंचायती
गुहागर तालुक्यातील हेदवी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा सरपंच
ठाकरे गटाच्या आर्या मोरे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी
रत्नागिरी जिल्हा : ग्रामपंचायत निकाल
एकूण ग्रामपंचायती : 222
(निकाल : 66 बिनविरोध पकडून)
शिवसेना – 38
शिंदे गट – 09
भाजप – 05
राष्ट्रवादी – 02
काँग्रेस – 00
इतर – 13
कराड ग्रामपंचायत निवडणूक निकाल
मनव/येळगाव मध्ये उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम.
दुशेरे आणि आणे मध्ये भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी सत्ता राखली.
हिंगनोळी, हेळगाव पाडळी, अंतवडी मध्ये राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांची सत्ता कायम.
सातारा ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022 : या गटांमध्ये लढती
सातारा : छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध छत्रपती शिवेंद्रराजे भोसले गट
कराड : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण गट विरुद्ध भाजपचे अतुल भोसले गट
पाटण : मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट शिवसेना) विरुद्ध राष्ट्रवादी सत्यजित पाटणकर गट
कोरेगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे गट आणि छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे गट आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गट
फलटण : राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर गट विरुद्ध भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट
माण, खटाव : प्रभाकर देशमुख गट विरुद्ध भाजप आमदार जयकुमार गोरे गट
वाई, खंडाळा : राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील गट विरुद्ध भाजपचे मदन भोसले गट
जावली : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार गट
ADVERTISEMENT
