KatrinaVicky : कतरिना आणि विकीच्या लग्नाचे खास फोटो पाहिले का?

विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांचा विवाह सोहळा आज राजस्थानमध्ये पार पडला विकी आणि कतरिना हे देखील आता सेलिब्रिटी कपल म्हणून गणले जातील यात काही शंका नाही कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती. विकी कतरिनाच्या लग्नानंतरचा पहिला फोटो विकी कौशल […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 04:40 PM • 09 Dec 2021

follow google news

हे वाचलं का?

विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांचा विवाह सोहळा आज राजस्थानमध्ये पार पडला

विकी आणि कतरिना हे देखील आता सेलिब्रिटी कपल म्हणून गणले जातील यात काही शंका नाही

कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता

कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती.

विकी कतरिनाच्या लग्नानंतरचा पहिला फोटो

विकी कौशल आणि कतरिना कैफ या दोघांनीही त्यांच्या इंस्टापेजवर फोटो शेअर केले आहेत

    follow whatsapp