‘आपली कुवत काय आपण बोलतो काय’, शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं
मुंबई तक
• 06:08 AM • 19 Jun 2023
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली.
ADVERTISEMENT



