अजितदादांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार हळहळले, कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला; निशब्द करणारे फोटो
मुंबई तक
29 Jan 2026 (अपडेटेड: 29 Jan 2026, 10:56 AM)
Ajit Pawar funeral : अजित पवार प्रायव्हेट जेटने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली. फायरब्रँड नेत्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडलाय.
ADVERTISEMENT

1/7
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज (29 जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

2/7
अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीये.
ADVERTISEMENT

3/7
अजित पवारांच्या अंत्यदर्शनसाठी देशभरातील नेते बारामती येथे दाखल झाले आहेत.

4/7
यावेळी शरद पवार निशब्द झालेले पाहायला मिळत आहेत, पुतण्याच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसलाय.
ADVERTISEMENT

5/7
अजित पवार प्रायव्हेट जेटने काल (28 जानेवारी) सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते.

6/7
मात्र, बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. सकाळी 8.45 च्या दरम्यान ही सगळी घटना घडली.
ADVERTISEMENT

7/7
फायरब्रँड नेत्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडलाय. प्रत्येकजण अजितदादांचे अनुभव त्यांच्याबाबतच्या आठवणी शेअर करत आहे.
ADVERTISEMENT










