Babar Azam बॉलरवर भडकला, बॅट घेऊन मारायला धावला…

मुंबई तक

• 01:49 AM • 25 Feb 2023

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) या देशांतर्गत स्पर्धेत खेळतो आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीचा गुरुवारी पीएसएल सामन्यात पराभव झाला. पेशावर संघाचा शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेड संघाने 6 विकेटने पराभव केला या सामन्यादरम्यान एक घटना घडली. ज्यावेळी बाबर आझम […]

Mumbai Tak
Google CTA

हे वाचलं का?

पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) या देशांतर्गत स्पर्धेत खेळतो आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मीचा गुरुवारी पीएसएल सामन्यात पराभव झाला.

पेशावर संघाचा शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेड संघाने 6 विकेटने पराभव केला

या सामन्यादरम्यान एक घटना घडली. ज्यावेळी बाबर आझम चक्क बॅट घेऊन गोलंदाजाला मारायला धावला.

हा गोलंदाज पेसर हसन अली होता. ज्याच्या चेंडूवर बाबरने शॉट मारला आणि रन घेण्यासाठी धावला.

यावेळी, हसन अली त्याच्या मधेच उभा होता, जो धावा करताना बाबर आझमच्यामध्ये येत होता.

हे पाहून बाबरने धावताना बॅट उचलली, आणि गोलंदाज हसन अली घाबरला.

हसन अली बाजूला धावला. बाबरने हे सर्व चेष्टेने केलं असं म्हणता येईल.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा