Ind Vs Aus : इंदूर कसोटीतील पराभव भारताला ठरणार महाग; जाणून घ्या कारण

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी फिरकीचा ट्रॅक बनवला, पण ते स्वतः त्याच जाळ्यात अडकले. या सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी खूप जड जाणार आहे. कारण या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचे मार्ग थोडे खडतर झाले आहे इंदूर कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:02 AM • 04 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. तिसऱ्या दिवशीच भारताला पराभवाचा सामना करावा लागला

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी फिरकीचा ट्रॅक बनवला, पण ते स्वतः त्याच जाळ्यात अडकले.

या सामन्यातील पराभव भारतीय संघासाठी खूप जड जाणार आहे.

कारण या पराभवामुळे टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याचे मार्ग थोडे खडतर झाले आहे

इंदूर कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरला आहे.

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला आता अहमदाबाद टेस्ट जिंकावी लागणार आहे.

त्याचबरोबर श्रीलंका-न्यूझीलंड मॅचच्या निकालावरही अवलंबून राहावं लागेल.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

    follow whatsapp