Astrology : एप्रिल महिन्यात शनिचा कठीण काळ, 'या' राशींचं काही खरं नाही

Astrology : शनि ग्रह हा उत्तरभाद्रपदा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जातो. शनीच्या गतीमधील लहानशा बदलाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या आजच्या दिवसातील एकूण राशीभविष्य.

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

शनि ग्रह हा उत्तरभाद्रपदा नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यात 17 एप्रिल रोजी, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जातो. शनीच्या गतीमधील लहानशा बदलाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

2/5

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा कर्माची फळे देणारा ग्रह मानला जातो. जेव्हा शनी आपली स्थिती बदलतो, तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनात जबाबदाऱ्या, शिस्त आणि परिणामांशी संबंधित नवीन अनुभव घेऊन येतो. याच काळात केलेल्या कृतींचे दिर्घकालीन परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

मेष 

मेष राशीच्या लोकांना याच काळात विशेष सावधगिरी बाळगावी लागले. लहान मुद्द्यांवरून होणारे वाद विकोपाला जाऊन नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणातीह निर्णय घाईने किंवा रागाच्या भरात घेऊ नका. 

Astrology

4/5

कन्या 

कन्या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अपेक्षित पाठिंबा न मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निराशा येऊ शकते. सहकारी आणि वरिष्ठांसोबत समन्वयता तणाव निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.  
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीसाठी हा काळ महत्त्वाचा आणि भावनिकदृष्टया आव्हानात्मक असू शकतो. अनावश्यक चिंता आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे.  
 

रिलेटेड चित्र गॅलरी