Profile

प्रशांत गोमाणे

prashant.gomane@aajtak.com
प्रशांत गोमाणे पत्रकार असून 6 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या मुंबई TAK ला Associate Producer म्हणून कार्यरत आहे. राजकीय, क्राईम, स्पोर्टस, हेल्थ, चालू घडामोडी अशा सर्व विषयांवर लिखाण करतात. देशातील चालू घडामोडींवर विश्लेषण्मात्मक लेखही लिहितात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राजकीय पत्रकारितेची त्यांना सर्वाधिक आवड असून त्याबाबतच्या घडामोडींवर विशेष लिखाण करतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT