Personal Finance: आता ATM आणि UPI मधून PF चे पैसे काढा, 1 जूनपासून 5 मोठे बदल
EPFO 3.0 द्वारे PF काढणे सोपे होईल. 1 जूनपासून ATM आणि UPI मधून PF काढणे शक्य, KYC अपडेट, ऑटो-क्लेम आणि पेन्शन काढणे यामध्ये मोठे बदल होणरा आहेत.
ADVERTISEMENT

Personal Finance: आता ATM आणि UPI मधून PF चे पैसे काढा
Personal Finance Tips for EPFO 3.0: EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी आहे. 1 जूनपासून EPFO 3.0 सुरू होत आहे. ज्यामुळे PF पैसे काढणे बँक खात्यातून पैसे काढण्याइतकेच सोपे होईल. ATM आणि UPI मधून PF काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. EPFO मध्ये कोणते नवीन बदल होत आहेत ते जाणून घेऊया.
EPFO 3.0: काय आहे नवीन?
1. ATM आणि UPI मधून PF काढण्याची सुविधा
आता EPFO सदस्य थेट ATM मधून किंवा UPI द्वारे PF पैसे काढू शकतील. ही सुविधा EPFO ला डिजिटल बँकांसारख्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जाईल.
2. क्लेम प्रोसेसिंग प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमेटेड










