ग्राहकांनो..आता खरी मज्जा! खूप दिवसानंतर सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे आजचे भाव वाचून उड्याच माराल!

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. पण आज सोमवारी 7 जुलै 2025 रोजी सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं समोर आलं आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 98993 रुपयांवर पोहोचली आहे.

तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90763 रुपये झाले आहेत. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98993 रुपये झाले आहेत. दरम्यान, चांदीच्या किंमतीत प्रति किलोग्रॅम 100 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 109900 रुपयांवर पोहोचले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे दर काय?

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98290 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90100 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98290 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90100 रुपये झाले आहेत. 

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90130 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> मुलगी आणि आईचे होते अनैतिक संबंध, शारीरिक संबंधासाठी चटावलेल्या दोघींनी केलं भयंकर कृत्य

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98290 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90100 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90130 रुपये झाले आहेत. 

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90130 रुपये झाले आहेत. 

हे ही वाचा >> Pune: दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, नंतर दुकानात तरूणावर कोयत्याने सपासप वार, धक्कादायक कारण आलं समोर

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90130 रुपये झाले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90130 रुपये झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp