पत्नीने वेश्या व्यवसाय करायला विरोध केला! नराधम पतीने तिच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन् नंतर घडलं भयंकर!

Husband Attacked Wife Viral News :  जमशेदपूरमध्ये सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील गोलमुरीच्या टुइलाडुंगरी येथे राहणाऱ्या एका पत्नीने वेश्याव्यवसाय करण्याला विरोध केला.

Wife Killed Husband Murder Case
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीने वेश्या व्यवसाय करायला विरोध केला

point

नराधम पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर केला हल्ला

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Husband Attacked Wife Viral News :  जमशेदपूरमध्ये सर्वात धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. येथील गोलमुरीच्या टुइलाडुंगरी येथे राहणाऱ्या एका पत्नीने वेश्याव्यवसाय करण्याला विरोध केला. त्यानंतर पतीने तिच्यासोबत सर्वात भयंक कृत्य केलं. पतीने पत्नीला बंधक बनून तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अन्य भागांवर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात पीडिता जखमी झाली. त्यानंतर पीडित महिला गोलमुरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. महिलेचा पती देहव्यापाराच्या गुन्ह्यात याआधीही जेलमध्ये गेला होता. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

याप्रकरणी तक्रार दाखल करत पीडितेनं म्हटलं की, तिने तीन वर्षांपूर्वी आकाशकांत लालसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर तिला समजलं की, तिचा पती आणि सासरची माणसं वेश्याव्यवसाय करतात. हा देहव्यापार करण्यासाठी पतीन जबरदस्ती दबाव टाकला होता. पण विरोध केल्यावर तो नाराज झाला. त्यानंतर आरोपीने तिला रुममध्ये बंद करून मारहाण केली. त्याने चाकूने वार करत तिचा चेहरा, प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अन्य भागांवर हल्ला केला.

हे ही वाचा >> Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत

पीडित महिला त्या ठिकाणाहून कसंतरी पळून माहेरी गेली आणि कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. घटनेबाबत समजल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमिन सरकली. कुटुंबियांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं आणि तिच्यावर उपचार सुरु केले. त्यानंतर पीडित महिला शुक्रवारी तिच्या कुटुंबियांसह गोलमुरी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पती, सासु-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल करत अटकेची मागणी केली. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, तिचा पती याआधीही देहव्यापाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. 

हे ही वाचा >> गणेश चतुर्थी 2025: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

हे वाचलं का?

    follow whatsapp