खुशखबर! सोनं खरेदीदारांनी टेन्शन घेऊच नका..24 कॅरेट गोल्डचे रेट प्रचंड घसरले, तुमच्या शहरात आजचे भाव काय?

मुंबई तक

Today Gold Rate :  सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 25 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव 1500 रुपयांनी घसरले आहेत.

ADVERTISEMENT

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate :  सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 25 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव 1500 रुपयांनी घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव एक लाख रुपयांच्या आसपास आहेत. बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99200 रुपये झाले आहेत.

तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90900 रुपये झाले आहेत. तसच देशात एक किलोग्रॅम चांदीचे भाव 108900 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

पुणे

 पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

नाशिक 

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98980 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90730 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >>  'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> आईचं डोकं भींतीवर आपटलं, नंतर रॉकेल टाकून पेटवलं...विवाहितेच्या प्रेमासाठी हैवान झाला पोटचा लेक

कोल्हापूर

कोल्हापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98900 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98950 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp