हनिमूनच्या रात्री पत्नीनं पतीला दिलं दूध..मूड बदलल्यानंतर झालं मोठं कांड, सकाळी अख्ख्या गावाला बसला हादरा!

मुंबई तक

Groom And Bride Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. एका व्यक्तीनं मोठ मोठे स्वप्न पाहून लग्न केलं होतं. लग्नानंतर हनिमूनचीही मोठी तयारी केली होती.

ADVERTISEMENT

Groom And Bride Shocking Viral News
Groom And Bride Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या हनिमून पीरिएडमध्ये नवरीने दिला धोका

point

गुंगीचं औषध देऊन कुटुंबियांना बेशुद्ध केलं अन्..

point

त्या घरात नेमकं घडलं तरी काय?

Groom And Bride Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या आगरा येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. एका व्यक्तीनं मोठ मोठे स्वप्न पाहून लग्न केलं होतं. लग्नानंतर हनिमूनचीही मोठी तयारी केली होती. घरच्यांनीही नवरीचं थाटामाटात स्वागत केलं. सर्व काही ठिक होतं. लग्नानंतर सुहागरातही झाली. पण 12-15 दिवसानंतर एका रात्रीला नवरीने नवऱ्यासाठी दूध आणलं. त्यानंतर नवऱ्याने दूध पिलं. यानंतर नवरीने दूधात काहीतरी मिक्स करून घरच्यांना ते दूध पाजलं. त्यानंतर नवरीने असा कांड केला की, सर्वांनाच हादरा बसला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या.

ही घटना उत्तरप्रदेशच्या आगरा येथे घडली. येथे राहणाऱ्या सचिनचं कविता नावाच्या मुलीसोबत 4 जुलै रोजी लग्न झालं होतं. लग्नाच्या 15 दिवसानंतर त्याची पत्नी कविताने झोपेच्या आधी सर्वांना गुंगीचं औषध मिक्स केलेलं दूध पाजलं. त्यानंतर ती घरातून सोन्या-चांदीची ज्वेलरी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली.

हे ही वाचा >> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!

नवरी दूध घेऊन आली अन् नंतर..

सकाळी जेव्हा घरातील सर्व लोक उठले, तेव्हा नवरी घरात नव्हती. त्यानंतर घरच्यांना घडलेल्या चोरीच्या घटनेबाबत कळलं. घरातील सर्व लोक पोलीस स्टेशनला गेले आणि चोरीच्या घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकारी तिवारी यांनी म्हटलंय की, अशासाठीच लुटेरे तरुणीचं लग्न लावतात आणि संधी मिळाल्यावर पैसे, ज्वेलरी घेऊन फरार होतात. गँगचे सदस्यांचाही यात समावेश असतो.

शमशाबाद गावातील सचिनसोबतही अशाच प्रकारची घटना घडली होती. 22 जुलै रोजी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चोरटी नवरी कविताचाही समावेश आहे. तर फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

हे ही वाचा >> नराधम भाऊजीची मेव्हणीवर होती वाईट नजर! जंगलात केला गँगरेप, तीन मुलांनी व्हिडीओ काढला अन्..

हे वाचलं का?

    follow whatsapp