Govt Job: 'युनियन बँक ऑफ इंडिया'त ॲप्रेंटिसशिप संधी! आजच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

युनियन बँक ऑफ इंडियात ॲप्रेंटिसशिपची संधी आहे.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

point

परीक्षेबाबातची माहिती नंतर कळविण्यात येईल.

Union Bank of India Recruitment 2024 : 'युनियन बँक ऑफ इंडिया'त सध्या एकूण 500 जागांवर ॲप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 17 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. परीक्षेबाबातची माहिती नंतर कळविण्यात येईल. (Govt Job 2024 apprenticeship in union bank of india apply now)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : PM Modi: 'मी नतमस्तक होऊन माफी मागतो', शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी PM मोदींचा माफीनामा

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून उमेदवारांकडून 800 रूपये शुल्क आकारले जात आहे. 
  • तर, एससी/ एसटी कॅटेगरीतील उमेदवारांकडू 600 रूपये शुल्क आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 400 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवण पुतळा दुर्घटनेत पहिला आरोपी गजाआड, चौकशीतून नवीन माहिती समोर येणार?

अर्जाची लिंक

https://nats.education.gov.in/

ADVERTISEMENT

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1oPd8_YgXPRzyIQi8YdvHS_RBMc-VWqJv/view?usp=sharing

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT