दोघींचे बेडरूममध्ये सुरू होतं अश्लील चाळे, रंगेहाथ सापडलेल्या तरूणींना हवी होती 'तिच' गोष्ट म्हणून...

Two Girls Love Story Viral : उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे राहणाऱ्या दोन तरुणी एकमेकांसोबत पळून गेल्या आहेत.

two girl ran away with each other because of relationship family filed case of kidnapping up viral news
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन्..

point

रुममध्ये नको त्या अवस्थेत सापडल्या

point

दोघीही पळून गेल्या अन् नंतर असं काही घडलं

Two Girls Love Story Viral: उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे राहणाऱ्या दोन तरुणी एकमेकांसोबत पळून गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुटुंबियांनी दोघींनाही नको त्या अवस्थेत पकडलं होतं. त्यानंतर दोघींना घरी न भेटण्याची बंदी घालण्यात आली. पण संधी बघून दोघीही तरुणी शुक्रवारी घरातून फरार झाल्या. ही धक्कादायक घटना कानपूरच्या जाजमऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. 

या घटनेमुळं तरुणींच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एका तरुणीच्या कुटुंबियांनी दुसऱ्या तरुणीवर अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिलीय. जाजमाऊ भागात राहणारी एक तरुणी जवळपास राहणाऱ्या नातेवाईक तरुणीच्या संपर्कात होती. याचदरम्यान दोघींमध्ये अफेअर सुरु झालं.

त्यानंतर दोन्ही तरुणी एकमेकींच्या घरी जाऊन भेटायच्या. दोन्ही तरुणींच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. एक दिवस दोघीही एकाच रुममध्ये होत्या आणि चुकीचं कृत्य करत होत्या. त्यानंतर दोघींच्या कुटुंबियांनी त्यांना पाहिलं आणि हे संबंध संपवण्यासाठी सांगितलं. पण समलैंगिक संबंधातून दोन्ही तरुणी शुक्रवारी घरातून फरार झाल्या.

हे ही वाचा >> ऑनलाईन गेमच्या नादात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, दरवाजा आतून बंद, कुटुंबीयांनी दार तोडलं अन्...

जाजमऊ येथे राहणाऱ्या तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, घरातून ती पळून गेल्यानंतर तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. याचदरम्यान त्यांना माहित झालं की, दुसऱ्य कुटुंबातील तरुणीही पळून गेली आहे. त्यानंतर त्यांनी जाजमऊ पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणीविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली.

तरुणीच्या मोठ्या बहिणीने काय म्हटलंय?

तरुणीच्या मोठ्या बहिणीने म्हटलंय की, तिच्या नातेवाईकांची एक मुलगी जाजमऊमध्येच नोकरी करायची. त्यामुळे घरी तिचं येणं जाणं होतं. ती कधी कधी रात्रीही थांबायची. दोघीही एकमेकांच्या रुममध्ये झोपायच्या. पण काही दिवसानंतर संशय आल्याने आम्ही त्यांच्यावर नजर ठेवली. एक दिवस त्यांना नको ते करताना पाहिलं. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp