एकाच वेळी सुरू होतं तीन मुलींसोबत गॅटमॅट, बॉयफ्रेंडची एक चूक अन्…
चीनच्या शंघाईतला एक तरूण एकाच वेळेस तीन तरूणींना डेट करायचा. नात्यात असताना आरोपी तरूणींकडून पैसै घेऊन त्यांची लुटमार करायचा. यानंतर तरूणींशी ब्रेकअप करून दुसऱ्या तरूणींना आपल्या प्रेमाचा जाळ्यात फासायचा, असा सर्व खेळ आरोपी तरूणीचा सुरु होता.