53 वर्षांची महिला 18 वर्षीय तरुणाच्या प्रेमात झाली वेडी, पाहा काय केलं नवऱ्यासोबत..
Women broke 24 years marriage :एका महिलेने (women) 24 वर्षांच पतीसोबत असलेले लग्नाचं नात तोडून एका 18 वर्षांनी लहान तरूणासोबत लग्नगाठ बांधलीय. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Women broke 24 years marriage : देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे या नात्याचा अंत गुन्ह्यातच होतो. क्वचितच काही नाती असतात जी टीकतात.अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत एका महिलेने (women) 24 वर्षांच पतीसोबत असलेले लग्नाचं नात तोडून एका 18 वर्षांनी लहान तरूणासोबत लग्नगाठ बांधलीय. या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे. (women broke 24 years marriage for 18 year old younger man leaves letter)
ADVERTISEMENT
नवऱ्याला लिहली चिठ्ठी
ऐन जॉनसन नावाच्या एका 53 वर्षीय महिलेचे (women) पहिले लग्न झाले होते. या लग्नापासून तिला दोन मोठी मुले होती. आय़ुष्यात सर्व सुरळीत चाललं होते. मात्र ती या नात्यात खुश नव्हती. तिला नात्यात घुसमट वाटत होती. त्यामुळे सतत तिच्या मनात वेगळं होण्याचा विचार मनात यायचा. या दरम्यान तिची भेट 35 वर्षीय पॉल जॉनसनशी झाली होती. पॉल जॉनसनच्या रूपात तिला नवीन आयुष्याचा जोडीदार मिळाला होता. त्यामुळे तिने पहिल्या पतीसोबतचे 24 वर्षांचे लग्नाचे नाते तोडले होते. याबाबतची माहिती तिने चिठ्ठी लिहून दिली होती.आपण खुप दिवसांपासून आनंदी नव्हतो, मला माफ कर, मी तुला सोडून जात आहे,अशा आशयाची चिठ्ठी लिहून ऐन जॉनसन पॉलच्या घरी निघून गेली होती.
हे ही वाचा : पिवळ्या बांगड्या अन् मुंडकं छाटलेला महिलेचा मृतदेह, ‘ती’ गोणी बघून पोलिसांनाही फुटला घाम!
ऐन जॉनसन तिच्या नवीन नात्याबाबत सांगते की, पहिल्या नात्यात ज्यावेळेस घुसमट होत होती, तेव्हा तिची भेट पॉल जॉनसनशी झाली.या पॉलशी तिची सुरुवातीला मैत्री झाली, त्यानंतर या मैत्रीच्या नात्याच प्रेमात रुपांतर झालं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा पॉलला भेटले होते, तेव्हा मला थोडा संकोच वाटत होता. पण नंतर कळालं, आमच्यात अनेक गोष्टी एक सारख्याच आहेत,त्यामुळे काही फरक पडत नाही,असे ती पुढे म्हणतेय. माझी मुलं मला खुश पाहून या नात्याला स्विकारतील, असे मला वाटले होते, पण तसे काहीच झाले नाही. मुलं लग्नात देखील आली नाही,अशी खंत तिने व्यक्त केली.
हे वाचलं का?
दरम्यान नंतर पॉलने त्याच्या आईला ऐनशी भेट घडवून दिली. जी त्याच्याहून 18 वर्ष मोठी होती.आईने देखील त्याच्या नात्याचा स्विकार केला. यानंतर दोघांनी मिळून लग्न केले होते. या लग्नात तिने अनेकांना निमंत्रण दिले होते. मात्र क्वचितच लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.ऐन जॉनसन हिने ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. या तिच्या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत. अनेकांनी तिच्या या भूमिकेचे कौतूक केले आहे, तर अनेकांनी विरोध देखील केला आहे.
हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT