चंद्रपूर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपचा दणदणीत विजय, तर 2025-26 मध्ये कशी असेल रणनीती?
Chandrapur Mahapalika History : चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना आणि या महापालिकेचा 2017 मधील अंतिम निकाल पुढीलप्रमाणे...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूर महानगरपालिका स्थापना
चंद्रपूर महानगरपालिका निकाल 2017
Chandrapur Mahapalika History : राज्यातील एकूण महापालिकांपैकी चंद्रपूर महापालिकेचं नाव घेतलं जातं. या चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपुराचं नाव जागतिक पातळीवर अग्रेसर असल्याचं दिसून येतं. स्थानिक राजकारणामुळे चंद्रपुरातील राजकारण कायमच चर्चेचा विषय ठरलेला आहे. याच महापालिकेच्या इतिहासाचा आणि अंतिम निकालाचा थोडक्यात आढावा या वृत्तातून घेणार आहोत.
हे ही वाचा : नांदेडमध्ये हळहळ, 60 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग, लाज आणणारा प्रकार उघडकीस
चंद्रपूर महानगरपालिका स्थापना
चंद्रपूर महापालिका ही “ड” महानगरपालिका असून, सदर महानगरपालिकेची स्थापना दि. 25.ऑक्टोबर 2011 रोजी झाली. अशातच आता या महापालिकेवर नेमकं कोण आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार हे बघणं फार महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच याच महापालिकेतील अंतिम महापालिकेचा 2017 मधील निकाल पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
चंद्रपुरात नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचं चित्र आता समोर आलं आहे. अशातच चंद्रपुराच्या होमपिचवर काँग्रेसला मोठं यश मिळाल्याचं चित्र आहे. चंद्रपुरात काँग्रेसने 11 पैकी 8 जागेवर विजय संपादन केला. तर भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1-1 जागी समाधान मानावं लागलंय. तसेच एका जागेवर अपक्षाने विजय मिळवल्याचं चित्र आहे. यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेवर नेमकं कोण झेंडा फडकवणार हे बघणं गरजेचं आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निकाल 2017
भाजप - 36










