समुद्रकिनारी कतरिना खुलते अधिकच!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कतरिना कैफ ही समुद्र किनारी खूपच खुलते. समुद्र किनारी तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.

हे वाचलं का?

कतरिना कैफ हिने समुद्र किनारी अनेकदा फोटो काढले आहेत. जे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

कतरिना आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी देखील नुकतंच फोटो सेशन केलं होतं जे समुद्र किनारीच केलं आहे.

ADVERTISEMENT

समुद्रात पोहणं हा कतरिनाचा सगळ्यात आवडीचा छंद आहे. त्यामुळे ती नेहमीच वेगवेगळ्या समुद्र किनारी जाते.

कतरिना समुद्र किनारी अनेकदा बिकिनी लूकमध्ये पाहायला मिळाली आहे.

कतरिनाचा स्पोर्टी लूक देखील तिच्या सौंदर्यात भर घालतं.

बॉलिवूडमध्ये सध्या कतरिना ही आघाडीची अभिनेत्री असून सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स देखील बरेच आहेत.

कतरिना कैफला समुद्र किनारी शूट करणं देखील तिला फारच आवडतं.

कतरिनाच्या या फोटोंवर तिचे चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या कतरिना ही टॉपची अभिनेत्री असून अनेक बिग बजेट सिनेमे तिच्याकडे आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT