Katrina Kaif: निळीशार कतरीना.. पाहा तिचा जलवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कतरीना कैफ सध्या आपल्या आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

हे वाचलं का?

याच दरम्यान कतरीनाने आपले सुपर सिझलिंग फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

ADVERTISEMENT

या फोटोमध्ये कतरिना पाउडर ब्ल्यू ड्रेस परिधान केलेली पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

कतरिनाने मॅचिंग इअरिंग्स परिधान केले आहेत. न्यूड सॉफ्ट मेकअपमध्ये ती अधिकच सुंदर दिसते आहे.

याशिवाय कतरीनाने अक्षय कुमारसोबतचा फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

एका कार्यक्रमात कतरीनाने पाउडर ब्ल्यू रंगाची साडी देखील परिधान केली आहे.

या लूकमध्ये देखील कतरिना खूपच सुंदर दिसते आहे.

स्मोकी आय मेकअप आणि न्यूड कलरची लिपस्टिक कतरीनाला अधिक उठून दिसतेय.

याआधी देखील कतरीनाने सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान फोटोशूट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT