अशी ठेवते अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस स्वतःला फीट; पहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या फिटनेसबाबतीत फार काटेकोर असते. नुकतंच जॅकलीनने योगा करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. हे फोटोंमध्ये जॅकलिन उत्तम पद्धतीने योगा करताना दिसतेय. यापूर्वी देखील तिने योगा तसंच व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले होते. तिच्या योगा पोसेस आणि फिटनेसने चाहत्यांनाही भूरळ घातली आहे.
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या फिटनेसबाबतीत फार काटेकोर असते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
नुकतंच जॅकलीनने योगा करतानाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
हे फोटोंमध्ये जॅकलिन उत्तम पद्धतीने योगा करताना दिसतेय.
ADVERTISEMENT
यापूर्वी देखील तिने योगा तसंच व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले होते.
तिच्या योगा पोसेस आणि फिटनेसने चाहत्यांनाही भूरळ घातली आहे.
ADVERTISEMENT