लालबाग-परळ सिनेमातील ‘मामी’चा वयाच्या 50 व्या वर्षीही सोशल मीडियावर धुमाकूळ

लालबाग-परळ सिनेमात ‘मामी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कश्मीरा ही सध्या खूपच चर्चेत आहे. अभिनेत्री कश्मीराने वयाच्या 50 व्या वर्षी केलेल्या एका फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मराठी सिनेमांसह ती बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही बॉलिवूडमध्ये देखील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

लालबाग-परळ सिनेमात ‘मामी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कश्मीरा ही सध्या खूपच चर्चेत आहे.

अभिनेत्री कश्मीराने वयाच्या 50 व्या वर्षी केलेल्या एका फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

मराठी सिनेमांसह ती बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे.

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही बॉलिवूडमध्ये देखील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

वयाच्या 50 व्या वर्षी देखील कश्मीरा आपल्या बोल्डनेसने अनेक अभिनेत्रींना टक्कर देत आहे.

ती अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

काश्मीराने आपल्या इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वीच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूपच व्हायरल होत आहे.

कश्मीराच्या ऑरेंज कलर बिकिनीमधील फोटो तिच्या बोल्डनेसमध्ये अधिक भर घालत आहेत.

या लुकमध्ये ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसते आहे.

तिच्या या अदांनी तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

कश्मीराचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या फारच पसंतीस पडला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp