PCOD म्हणजे काय? तो का होतो आणि त्यावर उपाय काय? समजून घ्या सगळं…
आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे.
आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे.
भारतीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 24 डिसेंबर 1910 रोजी अंदमान येथील काळा पाणी तुरूंगात, काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. आज आपण सेल्युलर जेल उर्फ सजा-ए-काला पानी याबद्दल आपण जाणून घेऊयात.
आज बर्लिनच्या प्रसिद्ध भिंतीची गोष्ट जाणून घेऊयात. बर्लिनची भिंत का बांधली गेली? जर्मनीची फाळणी कशी झाली आणि एका छोट्याशा चुकीमुळे ही भिंत कशी पडली? या कहाणीची सुरूवात 1945 पासून सुरू झाली.
इस्रो टीम 22 सप्टेंबर 2023 पासून विक्रम लँडरला सतत संदेश पाठवत आहे. पुढील काही दिवस सूर्यास्त होईपर्यंत आणखी संदेश पाठवत राहतील. पण यावरून तरी असं दिसतंय की, चांद्रयान-3 मोहीमेचा शेवट झालेला आहे. भारताने जगाला जे दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आहे.
नवीन संसद भवनात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) संसदेचे कामकाज सुरू झाले असून आता जुन्या संसद भवनाला ‘संविधान सदन’ असे करण्यात देण्यात आलं आहे. जरी नवीन संसद भवन सुरू झालं असलं तरी, आपल्या जुन्या संसदेतील असे अनेक किस्से आहेत जे खरोखर धक्कादायक आहेत.
कॅनडा आणि खलिस्तानी चळवळ यांच्यातील संबंध 1857 च्या क्रांतीपासून आहेत. क्रांतीनंतर काही वर्षांनी ब्रिटिश सरकारने भारताचा ताबा घेतला. राणी व्हिक्टोरियाने एक घोषणा केली. ब्रिटिश भारतातील लोक कॉमनवेल्थचा भाग असतील. तसंच कॉमनवेल्थमध्ये असलेले सर्वजण समान असतील. या निर्णयाचा एक फायदा असा झाला की भारतातील लोक कॉमनवेल्थ देशांमध्ये जाऊ शकत होते.
दिल्लीला राजधानीचे स्वरूप देण्याची जबाबदारी जगातील प्रसिद्ध आर्किटेक्ट एडविन लुटियन्स आणि हरबर्ट बेकर यांच्यावर सोपवण्यात आली. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि त्यांनी लंडनमध्ये बराच काळ एकत्र काम केले होते.
आजचा दिवस (18 सप्टेंबर) हा भारतासाठी ऐतिहासिक आहे. जवळपास 100 वर्ष जुन्या संसदेनंतर आता नवीन संसद भवनात काम सुरू होईल. 1200 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन हायटेक संसद भवनात कार्यवाही सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देत नवीन संसद भवनात प्रवेशाची घोषणा केली. संसदेची नवीन इमारत तयार आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांनी त्याचे उद्घाटन केले.
पाच हजार वर्षांपूर्वी असाच एक व्यक्ती होता ज्याचं नाव ओत्झी होतं. ओत्झी- प्रत्यक्षात एक ममी आहे. पण ममीचे संपूर्ण शरीर जवळजवळ शाबूत आहे. त्याला त्वचा आणि नसाही आहेत.