64 विषयांमध्ये मास्टर, अनेक रेकॉर्ड्स, स्वत:चं ग्रंथालय... बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या 22 गोष्टी नक्की जाणून घ्या

मुंबई तक

14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशमधील महू गावात एका दलित महार कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचं नाव त्यांच्या कार्यामुळे जगभर पोहोचलं आहे. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या अशा 22 गोष्टी आहेत, ज्या माहिती असणं महत्वाचं आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबासाहेबांच्या वैयक्तिक ग्रंथालय "राजगृह"मध्ये 50,000 हून अधिक पुस्तकं होती...

point

हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, फारसी आणि गुजराती अशा 9 भाषांचं ज्ञान

point

बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची सर्वोच्च "बोधिसत्व" ही पदवी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. डॉ. आंबेडकर यांची ही 132 वी जयंती असून, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाच्या बड्या नेत्यांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे.  14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशमधील महू गावात एका दलित महार कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचं नाव त्यांच्या कार्यामुळे जगभर पोहोचलं आहे. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या अशा 22 गोष्टी आहेत, ज्या माहिती असणं महत्वाचं आहे. 


1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.

2. डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा लंडन संग्रहालयात कार्ल मार्क्ससोबत उभा आहे.

3. भारतीय तिरंग्यात "अशोक चक्र" ला स्थान देण्याचं श्रेय देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातं. राष्ट्रध्वजाची रचना पिंगली वेंकय्या यांनी केली होती, मात्र अशोकचक्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे ध्वजावर लागलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp