वर्षभरात भारतीयांनी काय-काय Search केलं, Google म्हणालं तुम्हीच पाहा!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

google most search in 2023 google told you will be surprised to know what the people of india searched this year
google most search in 2023 google told you will be surprised to know what the people of india searched this year
social share
google news

Google Most Search in 2023 : मुंबई: नववर्ष सुरू व्हायला आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 2023 हे वर्ष भारतासाठी खूप खास ठरले असून भारताने जगभरातील इतर देशांचेही लक्ष वेधून घेतले आहे. चांद्रयान-3 चे चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग असो किंवा G20 चे आयोजन असो. या घटनांकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले. भारतातील क्रिकेटची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही आणि यंदाच्या विश्वचषकाने देखील Search च्या बाबतीत नवीन उंची गाठली आहे. (google most search in 2023 google told you will be surprised to know what the people of india searched this year)

वास्तविक, गुगलने शेअर केलेल्या माहितीमध्ये भारतातील लोकांनी यावर्षी काय शोधले हे सांगितले आहे. Google ने Top Trending Searches in India 2023 ला 12 श्रेणींमध्ये रूपांतरित करून ते शेअर केलं आहे. गुगलने त्याचे रुपांतर न्यूज इव्हेंट, What is, How to आणि Near Me इ. याशिवाय स्पोर्ट्सचे टॉप 10 कीवर्ड शेअर केले आहेत. या श्रेणींमध्ये, लोकांनी सर्वात जास्त काय शोधले ते सांगितले गेले आहे. सर्व श्रेणींमध्ये टॉप-10 चा उल्लेख करण्यात आला आहे.

Chandrayaan-3 ने नवीन उंची गाठली

चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरणे हा ऐतिहासिक क्षण आहे. याने प्रत्येक भारतीयाला अभिमान तर वाटलाच पण संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. भारताशिवाय जगभरात याबाबत सर्च करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Home Remedies for Snoring: घोरणं थांबवायच्या घरगुती आणि खूप सोप्या टिप्स

G20 म्हणजे काय याबाबतही अनेकांनी केलं सर्च

G20 म्हणजे काय हे टॉप सर्चपैकी एक आहे. त्याच्या मदतीने लोकांना G20 बद्दल जाणून घ्यायचे होते. भारताने यावर्षी G20 चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह बहुतेक देशांचे राष्ट्रप्रमुख यात सहभागी झाले. याशिवाय, लोकांनी Uniform Civil Code Uniform Civil Code कर्नाटक निवडणुकीच्या निकालांमध्ये रस दाखवला आणि त्याबद्दल शोध घेतला.

हे कीवर्ड भारतात Google वर सर्वाधिक सर्च

News Events चे टॉप -10 सर्च

ADVERTISEMENT

1 Chandrayaan-3
2 Karnataka Election Result
3 Israel News
4 Satish Kaushik
5 Budget 2023
7 Turkey Earthquake
7 Atiq Ahmed
8 matthew perry
9 Manipur News
10 Odisha Train Accident

ADVERTISEMENT

Whats is मध्ये सगळ्यात जास्त हे कीवर्ड झाले सर्च

1 What is G20
2 UCC Kya hai (What is UCC)
3 What is Chat GPT
4 Hamas Kya hai (What is Hamas)
5 28 Sep 2023 ko kya hai (What is on 28 Sep 2023)
6 What is Chandrayaan 3
7 What is Threads in Instagram
8 What is Timed out in Cricket
9 What is Imapact Player in IPL
10 What is Sengol

How To मध्ये सर्वात जास्त हे टॉपिक झाले सर्च

1 How to prevent Sun Damage for Skin And Hair with Home remedies
2 How to Reach my First 5K Followers on Youtube
3 How to get Good at kabaddi
4 How to improve car mileage
5 How to Become a Chess Grandmaster
6 How to surprise my Sister on Rakshbandhan
7 How to identify A Pure Kanjivram Silk Saree
8 How to check PAN Link With Aadhar
9 How to create WhatsApp Channel
10 How to get Blue Tick on Instagram

Near Me मध्ये सर्वात जास्त हे कीवर्ड झाले सर्च

1 Coding Classes Near Me
2 Earthquake Near me
3 Zudio Near me
4 Onam Sadhya Near me
5 Jailer Movie Near me
6 Beauty Paqrlour Near M
7 Gym Near Me
8 Ravan dahan Near me
9 Dermatologist Near Me
10 Tiffin Service Near me

हे ही वाचा >> मोदी-शाहांचं पुन्हा धक्कातंत्र! मध्य प्रदेशचे ‘हे’ नवे CM, शिवराज सिंह चौहानांचा पत्ता कट!

भारतात स्पोर्ट्सबाबतीत सर्वाधिक सर्च झालेले कीवर्ड

1 Indian Premier League
2 Cricket World cup
3 Asia Cup
4 Women’s Premier League
5 Asian Games
6 Indian Super League
7 Pakistan Super League
8 The Ashes
9 Woman’s cricket World cup
10 SA20

    follow whatsapp

    ADVERTISEMENT