हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास परिवाराचा नकार - Mumbai Tak - hiren family refuse to accept mansukh body demands pm report should be make public - MumbaiTAK
बातम्या

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास परिवाराचा नकार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी परिवाराने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजल्याच्या दरम्यान हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली संशयित स्कॉर्पिओ हिरेन यांच्या ताब्यात असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी रात्री हिरेन यांच्यावर पोस्ट मार्टम करण्यात आलं. मात्र पोस्ट मार्टमचा अहवाल पोलिसांनी […]

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी परिवाराने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजल्याच्या दरम्यान हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली संशयित स्कॉर्पिओ हिरेन यांच्या ताब्यात असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी रात्री हिरेन यांच्यावर पोस्ट मार्टम करण्यात आलं. मात्र पोस्ट मार्टमचा अहवाल पोलिसांनी अजून जाहीर केला नाहीये.

पोलिस जाणुनबुजून पोस्ट मार्टम रिपोर्ट सादर करत नसल्याचा आरोप करत हिरेन यांच्या परिवाराने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिलाय. पोस्ट मार्टम रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी हिरेन यांच्या परिवाराकडून केली जाते आहे. ठाणे पोलिसांचे अधिकारी हिरेन यांच्या परिवाराची समजून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोण होते मनसुख हिरेन?? त्या दिवशी काय घडलं, जाणून घ्या घटनाक्रम

दरम्यान, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. एटीएसचं एक पथक जिकडे मनसुख यांची बॉडी सापडली त्या भागाची पाहणी करत आहे. शुक्रवारी विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता.

ठाणे पोलीसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्ट मार्टमच्या ठिकाणी कसे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 13 =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे