IAS सोनल गोयल या UPSC 2008 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांनी यूपीएससीमध्ये 13 वा क्रमांक पटकावला होता.
IAS सोनल गोयल सध्या त्रिपुरा भवन, दिल्ली येथे निवासी आयुक्त पदावर आहेत.
IAS सोनल गोयल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या बऱ्याचदा आपले फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.
IAS सोनल यांनी नुकतेच काही फोटो-व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यामध्ये त्या रॅम्प वॉक करताना दिसत आहे.
IAS सोनल यांनी वॉक फॉर अ कॉज फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. त्यांच्यासोबत अनेक महिलाही शोमध्ये सहभागी झालेल्या.
IAS सोनल यांनी लाल रंगाची डबल लेयर साडी नेसली होती.
गुलाबी दुपट्ट्यासह लाल रंगाची साडी डिझायनर शायना एनसी यांनी डिझाइन केली होती.
IAS सोनल यांनी ग्रीन स्टोन हार देखील परिधान केला होता ज्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती.
या फॅशन शोसाठी सोनल यांनी खास हेअर स्टाइलही केली होती.
अशाच वेब स्टोरी पाहण्यासाठी क्लिक करा