Mumbai Tak /बातम्या / तरूणीचा भलताच स्वॅग! स्वत:शीच लग्न दुसऱ्या दिवशी तलाक
बातम्या वेबस्टोरीज

तरूणीचा भलताच स्वॅग! स्वत:शीच लग्न दुसऱ्या दिवशी तलाक

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरूणीने स्वत:शीच लग्न केल्याची घटना घडली.या लग्नाच्या 24 तासानंतर तिने धक्कादायक निर्णय घेतलाय.

स्वत:शीच लग्न करणारी ही तरूणी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या तरूणीचे लग्न जास्त काळ टिकले नाही.लग्नाच्या एक दिवसानंतर तिने स्वत:लाच तलाक दिला आहे.

स्वत:शी लग्न केल्यानंतर सोफी मौर आता स्वत:लाच तलाक देणार आहे.

फोटोमध्ये सोफीला नववधूच्या लूकमध्ये पाहता येत आहे.तिने केक कापून लग्नाचा कार्यक्रम साजरा केला.

सोफीने लग्नासाठी वधूची ड्रेस खरेदी केली होती.

मी या नात्याला पुढे नेऊ शकत नाही, असे तलाक देण्यासाठीच कारण सोफी पुढे करते.

सोफीने लग्न केल्याची माहिती दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तलाकची घोषणा केली होती.

सोफी सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे 4 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान