KL Rahul आणि Athiya हनिमूनलाही जाणार नाहीत! - Mumbai Tak - kl rahul athiya shetty will not go on honeymoon after marriage know why - MumbaiTAK
बातम्या वेबस्टोरीज

KL Rahul आणि Athiya हनिमूनलाही जाणार नाहीत!

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचं 23 जानेवारीला लग्न झालं. अभिनेता सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात 100 पाहुण्यांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं. आता लग्नानंतर, अथिया आणि केएल राहुल हनिमूनला कुठे जाणार? ही उत्सुकता सर्वांना होती. मात्र, अथिया आणि केएल राहुलने त्यांच्या रिसेप्शनसह हनिमूनही कॅन्सल केलं आहे. राहुल-अथियाने त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंट्समुळे हनिमूनला जाणं कॅन्सल […]

भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीचं 23 जानेवारीला लग्न झालं.

अभिनेता सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यात 100 पाहुण्यांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं.

आता लग्नानंतर, अथिया आणि केएल राहुल हनिमूनला कुठे जाणार? ही उत्सुकता सर्वांना होती.

मात्र, अथिया आणि केएल राहुलने त्यांच्या रिसेप्शनसह हनिमूनही कॅन्सल केलं आहे.

राहुल-अथियाने त्यांच्या व्यावसायिक कमिटमेंट्समुळे हनिमूनला जाणं कॅन्सल केलं.

केएल राहुलचे शेड्यूल खूपच पॅक आहे. तो भारतीय उपकर्णधार म्हणून फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिका खेळणार आहे.

कसोटी मालिकेनंतर राहुलला आयपीएलमध्ये खेळायचे आहे, ज्यामध्ये तो लखनऊ टीमचा कर्णधार आहे.

तसेच, अथियाने तिचं यूट्यूब चॅनल लाँच केलं आहे, ज्यामध्ये ती व्यस्त असेल.

अशा वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!