वर्ध्यातील 67 वर्षाच्या आजोबाची भलतीच विकृती, कुत्र्यावर केले लैंगिक अत्याचार

मुंबई तक

Maharashtra Crime News : राज्यातील वर्धा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 67 वर्षीय पुरूषाने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वर्धा जिल्ह्यात एक संतापजनक घटना

point

पुरूषानेच कुत्र्यावर केलं लैंगिक शोषण

Maharashtra Crime News : राज्यातील वर्धा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 67 वर्षीय पुरूषाने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील धानोडी गावात घडली असल्याची माहिती समोर आली. या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं वर्ध्यात एकच खळबळ माजली आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : 'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोडी गावात राहणाऱ्या एका पुरूषाने विकृतीचा कळस गाठला आहे. गावातील शाळेजवळील हे भयंकर कृत्य आहे. या घडलेल्या घटनेविरोधात प्राणीप्रेमींनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

प्राणीप्रेमींच्या तक्रारीवरूनच, मंगळवारी आर्वी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि प्राण्यांवरील प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तपासास सुरूवात केली. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हेही वाचा : Mumbai: शिक्षिका चटावलेली शरीर संबंधांना, विद्यार्थ्याला घेऊन जायची थेट 5 स्टार हॉटेलच्या रुममध्ये अन्...

समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षेची मागणी प्राणी हक्का कार्यकर्त्यांनी केली आहे. याआधी प्राण्यांवर अनेकदा लैंगिक अत्याचार करण्य़ात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp