ईशा गुप्ताच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर कहर
अभिनेत्री ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ईशा ही इंस्टाग्रामवर नेहमीच ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते. ईशाने काही दिवसांपूर्वी वॉयलेट रंगाच्या गाऊनमधील जे फोटो शेअर केले आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ईशा गुप्ता फुल स्लीव्ह हाय स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ईशा आपली फिगर फ्लाँट करत […]
ADVERTISEMENT

mumbaitak

अभिनेत्री ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

ईशा ही इंस्टाग्रामवर नेहमीच ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते.









