प्रिया बापटचा कुल अंदाज पाहिलात का?
अभिनेत्री प्रिया बापटने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत डेनिम शर्ट आणि जीन्समध्ये तिने हे खास फोटो शेअर केले आहेत या लुकमध्ये प्रिया अगदीच खास आणि वेगळी दिसते आहे प्रिया बापटने शेअर केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे प्रिया बापटने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रिया बापटचा हा अंदाज नेटकऱ्यांना […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्रिया बापटने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
हे वाचलं का?
डेनिम शर्ट आणि जीन्समध्ये तिने हे खास फोटो शेअर केले आहेत
ADVERTISEMENT
या लुकमध्ये प्रिया अगदीच खास आणि वेगळी दिसते आहे
ADVERTISEMENT
प्रिया बापटने शेअर केलेले फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे
प्रिया बापटने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
प्रिया बापटचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे
प्रिया बापट ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे, तिने नाटकातही काम केलं आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT