Maharashtra Cabinet Ministers List: 'ही' आहे टीम फडणवीस, पाहा संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी
Maharashtra Cabinet Ministers List: महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. पाहा नव्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी.
ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet Ministers List: पाहा संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी
▌
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
39 मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
पाहा संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी
Maharashtra Cabinet list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडलाा. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या 20, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. (complete list of ministers in maharashtra cabinet 2024 cm devendra fadnavis government)
पाहा कोणत्या पक्षाच्या किती आमदारांनी घेतली शपथ
भाजपचे मंत्री
देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे-पाटील
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- आशिष शेलार
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
- पंकज भोयर (राज्यमंत्री)
- मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)
हे ही वाचा>> Raj-Uddhav Meeting : राजकारणात होणार उलथापालथ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? समोर आली मोठी अपडेट
शिवसेनेचे मंत्री
एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री










