ब्लू है पानी पानी.. नितळ सौंदर्य!
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर सध्या खूपच चर्चेत आहे. ती लवकरच आता करण जोहरच्या बेधडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वी करणने शनायाचा सिनेमातील पोस्टर देखील शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये शनाया कपूरसह अभिनेता लक्ष्य आणि गुरफतेह पीरजादा हे सोबत आहेत. शनायाने नुकताच सोशल मीडियावर आपला एक बोल्ड फोटो शेअर […]
ADVERTISEMENT

mumbaitak
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर सध्या खूपच चर्चेत आहे.
ती लवकरच आता करण जोहरच्या बेधडक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
काही दिवसांपूर्वी करणने शनायाचा सिनेमातील पोस्टर देखील शेअर केलं होतं.
या पोस्टरमध्ये शनाया कपूरसह अभिनेता लक्ष्य आणि गुरफतेह पीरजादा हे सोबत आहेत.
शनायाने नुकताच सोशल मीडियावर आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये शनाया निळ्या रंगाची बिकिनी परिधान करुन स्विमिंग पूलमध्ये उभं राहून फोटोशूट करत असल्याचं पाहायला मिळालं.
शनाया ही आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
शनाया ही आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.