या स्मार्टफोनवर मिळतेय भरघोस सूट, लवकर करा खरेदी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सणासुदीच्या दिवशी आता अनेक Tech वस्तूंवर भरघोस सूट दिली जात आहे.

हे वाचलं का?

Amazon Great Indian Festival सेल लवकरच संपणार आहे. जर आपण या फेस्टिव्ह सीजनमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.

ADVERTISEMENT

इथे आम्ही आपल्याला अनेक स्मार्टफोनवर मिळणाऱ्या टॉप डिस्काउंटविषयी माहिती देणार आहोत.

ADVERTISEMENT

Oppo A74 5G हा स्मार्टफोन आपल्याला सेलमध्ये 15,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Mi 10i 5G स्मार्टफोन सेलमध्ये 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर एक्सचेंजमध्ये 3000 रुपये अधिक सूट मिळेल.

Vivo V21e स्मार्टफोन 24,990 रुपयात खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M52 5G हा सेलमध्ये 25,999 रुपये किंमतीला उपलब्ध आहे.

Xiaomi Mi 11X 5G फोन सेलमध्ये 27,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

सध्या सणासुदीच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीचे स्मार्टफोन हे कमी किंमतीत खरेदी करु शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT