Amazon Mobile Savings Days सेल सुरु, ‘या’ Smartphone वर भरघोस सूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amazon Mobile Savings Days सेल आता सुरू झाला आहे. हा सेल 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये फोन आणि अॅक्सेसरीजवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये ग्राहकांना नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खरेदीदारांना IndusInd Bank आणि Citi Bank डेबिट कार्ड किंवा EMi पेमेंटवर 10% सूट (1,250 रुपयांपर्यंत) दिली जात आहे. प्राइम कस्टमर्स 6 महिने फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि तीन महिने अॅडिशनल नो-कॉस्ट EMI चा लाभ HDFC बँकेच्या कार्डांसह आता जस्ट फॉर प्राइम स्कीमच्या अंतर्गत घेऊ शकतात.

ADVERTISEMENT

Amazon Mobile Savings Days सेल मध्ये OnePlus, Xiaomi, Samsung, iQoo, Realme आणि इतर स्मार्टफोनवर 10 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. Oppo F17 वर कूपनद्वारे 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

ADVERTISEMENT

या सेलमध्ये वनप्लस 9 हा 45,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. यावर 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल खरेदी करताना 4,000 रुपयांचे कूपन अप्लाय करावा लागेल. जे तुम्हाला प्रोडक्टच्या खाली दाखविण्यात आलं असेल. याशिवाय, तुम्ही बँक ऑफरसह 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.

Mi 11X एक्सचेंज करताना अतिरिक्त 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. रेडमी नोट 10 सीरीजची अनेक बँक ऑफरसह विक्री होत आहे. Xiaomi स्मार्टफोनवर 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्याय देखील दिला जात आहे.

Samsung Galaxy M21 2021 Edition, Samsung Galaxy M31 आणि Galaxy M32 खरेदीदारांना 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI पर्यायाचा लाभ घेता येणार आहे. प्राइम ग्राहक अतिरिक्त 9-महिन्याचा नो-कॉस्ट EMI पर्यायाचा आणि 6 महिन्यांच्या फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभ घेऊ शकतात. Realme X7, iQoo 7 आणि iPhone XR वर 10 टक्के सूट दिली जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT