दिशाने शेअर केला जबरा फोटो, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
दिशा पटानी हिचा बिकिनी लूक चाहत्यांना फारच आवडतो. त्यामुळे दिशा देखील आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. दिशाचा बिकिनी लुकमध्ये कायमच मादक दिसत असल्याचं तिचे चाहते म्हणत असतात. आपला एक भन्नाट लेटेस्ट फोटो दिशाने सोशल मीडियावर सेअर केला आहे. ज्यामध्ये दिशा खूपच हॉट दिसते आहे. पिंक टू-पीसमध्ये दिशाचा घायाळ करणारा लुक दिशा नेहमी क्वॉलिटी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिशा पटानी हिचा बिकिनी लूक चाहत्यांना फारच आवडतो. त्यामुळे दिशा देखील आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
हे वाचलं का?
दिशाचा बिकिनी लुकमध्ये कायमच मादक दिसत असल्याचं तिचे चाहते म्हणत असतात.
ADVERTISEMENT
आपला एक भन्नाट लेटेस्ट फोटो दिशाने सोशल मीडियावर सेअर केला आहे. ज्यामध्ये दिशा खूपच हॉट दिसते आहे.
ADVERTISEMENT
पिंक टू-पीसमध्ये दिशाचा घायाळ करणारा लुक
दिशा नेहमी क्वॉलिटी टाइम एन्जॉय करते. त्यामुळे ती अनेकदा बीचवर आपल्याला दिसून येते.
प्रिंटेड बिकिनीमध्ये दिशाचा हा लुक खूपच मादक असल्याचं चाहते सोशल मीडियावर म्हणत आहेत.
समुद्र किनारी फोटो शूट करणं हा दिशाचा आवडता छंद आहे.
दिशा तिच्या परफेक्ट बॉडीसाठी जिममध्ये प्रचंड मेहनत घेते.
दिशाचा बोल्ड लूक हा इंटरनेट सेन्सेशन आहे. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
तिचा हाच बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT