ऐन थंडीत जान्हवी कपूरचं हॉट फोटोशूट…खास फोटो पाहिले का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे खास आणि हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

हे वाचलं का?

जान्हवी कपूरचा हा खास अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे

ADVERTISEMENT

ऐन थंडीत जान्हवीने पिंक बिकिनीतले फोटो पोस्ट केले आहेत

ADVERTISEMENT

स्विमिंग पूलजवळ जान्हवीचा खास हॉट अंदाज

तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत, इंस्टावर या फोटोंची चर्चा आहे

काही दिवसांपूर्वी तिने थर्मामीटर तोंडात ठेवलेला एका फोटो पोस्ट केला होता. त्याचीही चर्चा झाली होती.

जान्हवी कपूर ही श्रीदेवीची मुलगी आहे, तिने धडक या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले

स्विम सूटमध्ये तिने मालदिव्सला केलेलं फोटोशूटही खूप चर्चेत होते

तिच्या स्काय ब्लू कलरच्या बिकिनी फोटोंचीही चर्चा चांगलीच रंगली होती

जानव्हवी कपूरचा हॉट आणि बोल्ड अंदाज

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT